शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

कंधार तहसीलदारांच्या निलंबनाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2017 00:45 IST

कंधार तहसीलमध्ये निवडणूक लिपिक बालाजी जाधव यांना सुरक्षा कक्षाचे (स्ट्राँग रुम)चे सील विना परवानगी उघडल्यामुळे निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणात निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून तहसीलदार जबाबदार असताना लिपिकावर केलेली कारवाई संतापजनक असून या प्रकरणी तहसीलदारांना निलंबित करण्याची मागणी केली आहे

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: कंधार तहसीलमध्ये निवडणूक लिपिक बालाजी जाधव यांना सुरक्षा कक्षाचे (स्ट्राँग रुम)चे सील विना परवानगी उघडल्यामुळे निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणात निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून तहसीलदार जबाबदार असताना लिपिकावर केलेली कारवाई संतापजनक असून या प्रकरणी तहसीलदारांना निलंबित करण्याची मागणी केली आहे.जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसंदर्भात न्यायालयात प्रकरण असतानाही स्ट्राँग रुम सील तोडल्या प्रकरणी निलंबित केले आहे. विशेष म्हणजे जाधव यांना कंधार तहसीलदारांनीच तोंडी सुचनेनुसार ईव्हीएमची माहिती तयार करण्याचे निर्देश दिले होते. मात्र तक्रार झाल्यानंतर तहसीलदारांनी लिपिकावरच संपूर्ण जबाबदारी ढकलली. यामुळे महसूल कर्मचाºयांमध्ये असंतोष निर्माण झाला असून कंधार तहसीलदारांना निलंबित करण्याची मागणी केली. १९ आॅगस्ट रोजी सुरू केलेले आंदोलन दुपारीच संपुष्टात आले. आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष कुणाल जगताप, माधव डांगे, गिरीष येवते, माधव देमगुंडे, शंकर मगडेवार आदींची उपस्थिती होती. या आंदोलनात नेत्यांच्या भूमिकेबद्दल कर्मचाºयांनी मात्र तीव्र नाराजी व्यक्त केली. कोणतेही ठोस आश्वासन मिळण्यापूर्वीच आंदोलन मागे घेतल्याची चर्चा कर्मचाºयात होती.