शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीच्या अत्याचार प्रकरणात कारवाईची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2017 00:43 IST

नांदेड: औरंगाबाद जिल्ह्यातील हनुमंतखेड येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्यांना तत्काळ अटक करावी, अशी मागणी राष्ट्रीय बंजारा क्रांती दलाच्या वतीने करण्यात आली़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: औरंगाबाद जिल्ह्यातील हनुमंतखेड येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्यांना तत्काळ अटक करावी, अशी मागणी राष्ट्रीय बंजारा क्रांती दलाच्या वतीने करण्यात आली़ दहावीतील बंजारा समाजाच्या मुलीवर १५ जुलै रोजी अत्याचार करून तिची अमानुष हत्या केली होती़ पुरावा नष्ट करण्यासाठी तिचे प्रेत जंगलात फेकण्यात आले़ या प्रकरणाचा तपास अद्याप पोलिसांना लावता आला नाही़ राज्यात महिलांची सुरक्षितता धोक्यात आली आहे़ नांदेड शहरातील सांगवी येथेही एका बंजारा समाजाच्या मुलीवर अत्याचार करण्यात आला होता़ हे प्रकरणही अद्याप चौकशीवरच आहे़ या प्रकरणाचा शोध लावून आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी राष्ट्रीय बंजारा क्रांती दलाचे प्रदेशाध्यक्ष प्रकाश राठोड, माजी जि़ प़ सदस्य रोहिदास जाधव, शोभाराणी राठोड, प्रा़ गणेश जाधव, अरविंद राठोड, पी़ बिंदू नाईक आदींनी केली आहे़