शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

रामतीर्थ स्मशानभूमीच्या स्वच्छतेसाठी सरसावले ‘समर्पण’

By admin | Updated: February 27, 2017 00:32 IST

जालना : स्वच्छ जालना सुंदर जालना हाच समर्पण क्लबचा संकल्प असून, सर्वांच्या सहभागाने, सहकार्याने आपले शहर स्वच्छ करणार आहे, असे प्रतिपादन उपनगराध्यक्ष तथा समर्पणचे मार्गदर्शक राजेश राऊत यांनी केले.

जालना : स्वच्छ जालना सुंदर जालना हाच समर्पण क्लबचा संकल्प असून, सर्वांच्या सहभागाने, सहकार्याने आपले शहर स्वच्छ करणार आहे, असे प्रतिपादन उपनगराध्यक्ष तथा समर्पणचे मार्गदर्शक राजेश राऊत यांनी केले. जालना शहरात रामतीर्थ स्मशानभूमी येथे समर्पण सोशल क्लबच्यावतीने आयोजित स्वच्छता मोहिमेच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.याप्रसंगी जालना नगर पालिकेचे मुख्याधिकारी संतोष खांडेकर, राजेंद्र आडेप, उद्योजक श्याम लोया, नगरसेवक संदीप नाईकवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. उपनगराध्यक्ष राऊत म्हणाले की, काही दिवसांपूर्वी अमरधाम स्मशानभूमी येथे स्वच्छता मोहिम राबविली. तेथून मोठ्या प्रमाणात कचरा उचलण्यात आला. तसेच आज रामतीर्थ स्मशानभूमीचा संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला आहे. ग्रुपच्या वतीने स्वच्छतेसह इतर सामाजिक कार्यासाठी पुढाकार घेण्यात येणार असल्याचे उपनगराध्यक्ष राऊत यांनी यावेळी सांगितले.नगरपालिकेच्या वतीने रंगरंगोटी व प्रकाश व्यवस्था येथे उपलब्ध करण्याची मागणी यावेळी माळीकाम कारणाऱ्याने मुख्याधिकारी खांडेकर यांच्याकडे केली. या मोहिमेत मयूर देविदान, विजयकुमार पंडीत, शांतीलाल राऊत, अ‍ॅड.महेश धन्नावत, अमोल राऊत, विपूल सुराणा, रूपेश जैस्वाल, अजय राऊत, राजू बिकनेर, गेंदालाल झुंगे, अजय मिसाळ, राकेश आग्रोल, नवीन पटेल, किशोर गोणे, सुशील पारेख, निलेश राऊत, नंदकिशोर वर्मा, नरेश जैस्वाल, गणेश कामबत्तीन, गणेश खराटे, मनोज गुळवे, पंडीत पवार, मच्छिंद्र पांडव आदींचा सहभाग होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.राजेंद्र भोसले यांनी केले. (प्रतिनिधी)