शहरं
Join us  
Trending Stories
1
"विधानभवनात आमदारांचे खून पडले तरी...", राज ठाकरे भडकले, महाराष्ट्रातील जनतेला संतप्त सवाल
2
'...तेव्हा राज ठाकरे-उद्धव ठाकरेंना लोक आपटू आपटू मारतील'; भाजप खासदार निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
3
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
4
५ वर्षांनंतर पाकिस्तानला यूके उड्डाणाची मुभा मिळाली! पण 'बनावट पायलट' घोटाळ्याचा शिक्का अजूनही कायम?
5
६ महिन्यांपूर्वी लग्न मोडलं, मुलीने दुसरीकडे स्थळ बघायला सुरुवात केली; रागाने तरुण ऑफिसमध्ये पोहोचला अन्...
6
Mumbai Chawl Collapsed: वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू
7
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी घसरण
8
'शोले'मधील गब्बरचा अड्डा आहे या ठिकाणी, शूटिंगसाठी निर्मात्यांनी बनवलेला रस्ता, आता बनलंय पर्यटन स्थळ
9
१८ जुलै ते ११ ऑगस्ट बुधाचे वक्री भ्रमण; डोक्याचा ताप वाढणार, सगळ्या राशींनी घ्या 'ही' काळजी!
10
Ola-Uber Strike: "संप मागे घ्या नाही तर...; बंदूक दाखवून कॅब चालकांना धमकावले, व्हिडीओ व्हायरल!
11
दूध गरम करताना सिलेंडर फुटला, २० घरांची राखरांगोळी; महिलेचा होरपळून मृत्यू
12
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
13
तुमची मुलगी बनेल लखपती; महिन्याला वाचवा १००० रुपये, २१ व्या वर्षी मिळतील ₹५.५ लाख
14
Padalkar Awhad: विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण?
15
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
16
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
17
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
18
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
19
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
20
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ

‘जय मल्हार’च्या घोषणेने जिल्हा दणाणला

By admin | Updated: July 31, 2014 00:47 IST

नांदेड : ‘यळकोट..यळकोट..जय मल्हार’सारख्या विविध घोषणांनी जिल्ह्यातील कंधार, माहूर, बिलोली, मुखेड, भोकर, हदगाव आणि किनवट परिसर दणाणला.

नांदेड : ‘यळकोट..यळकोट..जय मल्हार’सारख्या विविध घोषणांनी जिल्ह्यातील कंधार, माहूर, बिलोली, मुखेड, भोकर, हदगाव आणि किनवट परिसर दणाणला. धनगर समाज बांधवांनी आरक्षणाच्या मागणीसाठी जोरदार मोर्चा काढले. मोर्चाला सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळाला.चांगला प्रतिसादभोकर : धनगर समाजास अनुसूचित जमातीच्या सवलतीची अंमलबजावणी करुन प्रमाणपत्र देण्यात यावे, या मागणीसाठी धनगर समाज आरक्षण कृती समितीच्यावतीने भोकर तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी हरीदत्त हाके, नागोराव शेंडगे, सुभाष नाईक, व्यंकटराव वाडेर, गंगाधर थोंबे, भगवान नाईक यासह शेकडो कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते. अनेकांची उपस्थितीश्रीक्षेत्र माहूर : माहूर येथील मोर्चात तानाजी मनभे, विकास गावंडे, भारत गावंडे, मारोतराव हुंबे, सत्यम हाके, अनिल वाघमारे, नीळकंठ मस्के, आनंदा हिंगाडे, धोंडेराव मार्कंड, साहेबराव पांढरे, बाळू हुलकाणे आदी सहभागी झाले होते़ ५ हजार समाजबांधव बिलोली : बिलोली येथील मोर्चात ५ हजारांपेक्षा अधिक मोर्चेकरी सहभागी झाले होते़ यामुळे नांदेड-हैदराबाद महामार्गावरील वाहतूक एक तास ठप्प झाली़ दुपारी १२ वाजता बिलोली तहसील कार्यालयावर मोर्चा निघाला़ मोर्चात समाजबांधवांनी मेंढ्याही आणल्या होत्या़ मोर्चात माजी पं़स़ सदस्य शंकरराव काळे, पं़स़ सदस्य शंकरराव परसुरे, आदमपूरचे सरपंच प्रभाकर पेंटे, श्यामराव मजगे, लक्ष्मणराव होरके, गंगाधर प्यादेकर, अंबादास शिरगिरे, नागेश प्यादेकर, वैभव खांडेकर, रमेश श्रीगिरे, चंद्रकांतराव देवारे, सरपंच सुनीता होरके, मल्लू धुळेकर, शशिकला खांडेकर, उपसरपंच रामराव तुकडे, शंकरराव रामलोड, भाऊराव आवळे, धोंडिबा श्रीगिरे, कोंडिबा आरळीकर, मारोती अहिरे, बापूराव डोणगावे, विश्वनाथ आब्दगिरे, शिवकांता मैलारे आदी सहभागी झाले होते़ जिल्हाध्यक्ष यशपाल भिंगे, अ‍ॅडक़ोकणे, काळे, पेंटे यांनी मोर्चेकऱ्यांना मार्गदर्शन केले़नायगावात प्रतिसादनायगाव बाजार : येथील मोर्चासाठी माणिक लोहगावे, सूर्याजी चाडकर, बालाजी चोडे, नागोराव लव्हाळे, व्यंकटराव कोकणे, बालाजी पेटेकर, प्रशांत कोकणे, भगवान भिंगे, बालाजी नारे, डोणगावे यांनी परिश्रम घेतले़ हदगाव दणाणलेहदगाव: गळ्यात पिवळ्या दस्त्या टाकून जय मल्हार, येळकोट येळकोटच्या घोषणेने परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी डॉ. निळे जि.प. सदस्य संभाजी हुलकाने, हाराळे, बाबूराव देशमुखे, बालासाहेब मस्के, कैलासराव मस्के, प्रेमकुमार मस्के उपस्थित होते. धर्माबाद: येथील मोर्चात धनगर समाजाचे तालुकाध्यक्ष गोविंद पाटील सोनटक्के, प्रा. अ‍ॅड. वसंत खानापूरकर, प्रा. श्रीगिरे, नगरसेवक विरप्पा मदनूरकर, पिराजी उरेकर, मारोती डेबेकर, एकनाथ जिंकले, बाबूराव चिंचोलीकर आदींसह शेकडो समाजबांधव होते. तहसीलदारांना निवेदनमुखेड : मागण्यांचे निवेदन तहसीलदार एस़पी़ घोळवे यांंना देण्यात आले़ यावेळी काँगे्रसचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब मंडलापूरकर, शिवसेनेचे नेते जगन्नाथ कामजे, व्यंकटराव पाटील, गोविंद खांडेकर, अशोक पाटील रावीकर, कल्याण पाटील अखरगेकर, संगमेश्वर देवकत्ते, व्यंकट दबडे, शिवलींग नाईक, रावसाहेब पाटील माकणीकर, बलभीम शेंडगे, व्यंकटराव नाईक, प्रा़आऱडी़ पाटील, प्रा़ बोरगावकर, बाबु नाईक, बालाजी नाईक कलंबरकर, व्यंकटराव पाटील हाळणीकर, धनराज नाईक, व्यंकटराव पाटील बेनाळकर, विठ्ठलराव नाईक, अनिल नाईक, विठ्ठल देवकत्ते, सचिन श्रीरामे, हणमंत वाडीकर, कृष्णा कामजे, गणेश धिरू, मारोती, अमनर, नागोराव पाटील, भीमराव पाटील, राजेंद्र नाईक आदींचा समावेश होता़ वाहनांच्या रांगालोहा : येथे मोर्चाचे नेतृत्व जि.प.चे माजी अध्यक्ष संभाजी धुळगंडे, पं.स.सभापती अनुसया वैजाळे, बाजार समितीचे सभापती रुस्तमराव धुळगंडे, डॉ. श्रीरामे आदींनी केले. यावेळी हनुमंत धुळगंडे, मारोती जंगले, कालीिदास फुले आदींचीही उपस्थिती होती. लातूर- नांदेड महामार्गवर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या. तहसीलवर मोर्चाकंधार: येथील तहसीलवर मोर्चा काढण्यात आला. तहसीलदार अरुण संगेवार यांनी मागण्यांचे निवेदन स्वीकारले. मोर्चाचे नंतर सभेत रुपांतर झाले. आ. शंकरअण्णा धोंडगे, माजी आमदार रोहिदास चव्हाण, अ‍ॅड. मुक्तेश्वर धोंडगे, जि. प. सभापती प्रवीण पाटील चिखीकर, लोहा पं. स. सभापती अनुसया वैजाळे, माजी जि. प. सदस्य बालाजी वैजाळे, रामचंद्र येईलवाड आदींनी मागणीस पाठिंबा दिला. मोर्चात जि. प. चे माजी अध्यक्ष संभाजीराव धुळगंडे, प्राचार्य डॉ. जी. आर. पगडे, उत्तम कोंडलवाडे, परशुराम वडजे, मधुकर पाये, धोंडिबा भायेगावे, बालाजी झुंबाड, बबन नाईक, व्यंकट काकडे, मारोती कौठेकर, बालाजी गुंडे, प्रा. उत्तम धुमाळ, संजय वागलगावे, भगवान नखाते, प्रा. मुरहारी कुंभारगावे, सतीश देवकते, एस. आर. वडजे, उतम चव्हाण, गंगाप्रसाद यन्नावार, माधव मुसळे, चित्रसेन पाटील, जि. प. सदस्य प्रा. डॉ. पुरुषोत्तम धोंडगे, श्रीराम भायेगावे आदी सहभागी झाले होते.