शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

वाळूखाली दबल्याने मजुराचा मृत्यू

By admin | Updated: February 22, 2016 00:38 IST

आनाळा/आंबी : अवैधरित्या वाळूचा उपसा करून ट्रॅक्टर भरणाऱ्या चार मजुरांच्या अंगावर वाळूची धडी पडली़ या घटनेत वाळूखाली दबलेले गेलेले तीन मजूर बाहेर निघाले़ मात्र

आनाळा/आंबी : अवैधरित्या वाळूचा उपसा करून ट्रॅक्टर भरणाऱ्या चार मजुरांच्या अंगावर वाळूची धडी पडली़ या घटनेत वाळूखाली दबलेले गेलेले तीन मजूर बाहेर निघाले़ मात्र, एकाचा वाळूच्या ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाला़ ही घटना शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास शेळगाव शिवारातील खैरी नदीच्या पात्रात घडली असून, या प्रकरणी आंबी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शेळगाव येथील गणेश बळीराम वाघमारे यांचे ट्रॅक्टर (क्ऱएम़एच़२५- बी़ ४४७७) शनिवारी रात्री वाळू भरण्यासाठी चार मजूरांसह खैरी नदीच्या पात्रात गेले होते़ खैरी नदीपात्रातील एका खड्ड्यात वाळू भरत असताना अचानक वाळूची धडी त्या मजुरांच्या अंगावर पडली़ यावेळी तीन मजूर कसेबसे बाहेर पडले़ मात्र, दीपक अंकुश लांडगे (वय-३८) हा मजूर या ढिगाऱ्याखाली अडकला़ इतरांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न करूनही त्यात यश आले नाही़ वाळूखाली बराच काळ दबले गेल्याने दीपक लांडगे यांचा मृत्यू झाला़ घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी रविवारी सकाळी मोठी गर्दी झाली होती़ घटनास्थळाचा मंडळ अधिकारी आटुळे, तलाठी वाय़एस़जगताप यांनी पंचनामा केला़ या बाबत गणेश बळीराम वाघमारे यांनी दिलेल्या माहितीवरून अंबी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ तपास जी़एस़भिसे हे करीत आहेत़ (वार्ताहर)