शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

कंपनीत बेशुद्ध पडलेल्या उद्योजकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:04 IST

नितीन वामन राणे यांची वाळूज एमआयडीसीमध्ये अ‍ॅमिगोज इंडस्ट्रीज आहे. जॉबवर्क असल्यामुळे मंगळवारी रात्री राणे हे कंपनीतच थांबले ...

नितीन वामन राणे यांची वाळूज एमआयडीसीमध्ये अ‍ॅमिगोज इंडस्ट्रीज आहे. जॉबवर्क असल्यामुळे मंगळवारी रात्री राणे हे कंपनीतच थांबले होते. बुधवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास राणे हे प्रातर्विधीला गेले असता बेशुद्ध होऊन कोसळले. हा प्रकार लक्षात येताच राणे यांचे भाऊ शेखर राणे यांनी कंपनीतील इतर कामगारांच्या मदतीने त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र बांगर हे तपास करीत आहेत.

फोटो क्रमांक- नितीन राणे (मयत)

------------------------

रांजणगावात ऊर्जा संवर्धन सप्ताह

वाळूज महानगर : रांजणगाव येथील जिल्हा परिषद शाळेत ऊर्जा संवर्धन सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला. महाऊर्जा विभागीय कार्यालयाच्या वतीने शाळेत आयोजित या सप्ताहात विविध कार्यक्रम घेण्यात आले. महाऊर्जा विभागाचे महाव्यवस्थापक विकास रोडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या सप्ताहात इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला व निबंध स्पर्धा घेण्यात आली. चित्रकला स्पर्धेत प्रदीप सुखलाल धामणे याने प्रथम, तर पायल काळबांडे व मसरूर शेख यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविला. निबंध स्पर्धेत कावेरी बाळू साळवे हिने प्रथम, तर पायल रामू सवई व मोनिका मुंजाजी पांचाळ या विद्यार्थिनींनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविला. या स्पर्धेत प्रशालेच्या ७० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. विजेत्या स्पर्धकांना राष्ट्रीय कलाभूषण पुरस्कारप्राप्त सेवानिवृत्त कला शिक्षक गंभीरराव पाटील, प्रकल्प अधिकारी विजय काळे, सोज्वळ जैन, अशोक कानडे, संतोष साबळे, मुख्याध्यापक विजय चौधरी आदींच्या उपस्थितीत पारितोषिक वाटप करण्यात आले. सप्ताह यशस्वीतेसाठी प्रशालेच्या सुरेखा राठोड, मंजूषा श्रीरामवार, विजया मोरे, शिक्षकवृंदाने परिश्रम घेतले.

फोटो ओळ-

रांजणगाव जि.प. शाळेत ऊर्जा संवर्धन सप्ताहानिमित्त आयोजित चित्रकला व निबंध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व पारितोषिक प्रदान करताना मान्यवर.

-------------------