शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

दवाखान्यातून डॉक्टरांसह कर्मचारी गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 00:57 IST

परभणी : ग्रामीण जनतेच्या आरोग्यासाठी स्थापन झालेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालयांमधून डॉक्टरांसह कर्मचारीही गायब झाल्याने ग्रामीण भागातील आरोग्य सेवा वाºयावर पडल्याची बाब ‘लोकमत’ने बुधवारी केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये निदर्शनास आली़

ठळक मुद्देग्रामीण भागातील आरोग्य सेवा वाºयाव ‘लोकमत’च्या प्रतिनिधींनी बारा प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ३ ग्रामीण रुग्णालयांना प्रत्यक्ष भेटी दिल्या

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : ग्रामीण जनतेच्या आरोग्यासाठी स्थापन झालेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालयांमधून डॉक्टरांसह कर्मचारीही गायब झाल्याने ग्रामीण भागातील आरोग्य सेवा वाºयावर पडल्याची बाब ‘लोकमत’ने बुधवारी केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये निदर्शनास आली़परभणी जिल्ह्यात ग्रामीण भागामध्ये आरोग्य सेवा सुरळीत सुरू आहे का? याची पाहणी करण्यासाठी बुधवारी जिल्हाभरातील प्रतिनिधींच्या माध्यमातून ‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशन केले़ प्रत्यक्ष आरोग्य केंद्रावर जावून पाहणी केली असता, अनेक ठिकाणी डॉक्टर आणि कर्मचारी गायब असल्याचे दिसून आले़ त्यामुळे आरोग्य सेवेचा पार बोजवारा उडाला असल्याची स्थिती पहावयास मिळाली़ जिल्ह्यातील ‘लोकमत’च्या प्रतिनिधींनी बारा प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ३ ग्रामीण रुग्णालयांना प्रत्यक्ष भेटी दिल्या तेव्हा बारा पैकी ५ प्राथमिक आरोग्य केंद्रात आणि ३ पैकी १ आरोग्य उपकेंद्रात डॉक्टर्स गैरहजर असल्याचे दिसून आले़ जिंतूर तालुुक्यातील येलदरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दिवसभर वैद्यकीय अधिकारी फिरकलेच नाहीत़ त्यामुळे दिवसभरातील संपूर्ण रुग्णांची तपासणी परिचारिकेमार्फतच पार पडली़ जिंतूर शहरातील ग्रामीण रुग्णालयामध्ये मानव विकास मिशन अंतर्गत गरोदर मातांच्या तपासणीचे शिबीर स्त्रीरोग तज्ज्ञाअभावी झालेच नाही़ चारठाणा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एक वैद्यकीय अधिकारी गैरहजर असल्याचे दिसून आले़ तसेच पाथरी तालुक्यातील वाघाळा प्राथमिक आरोग्य केंद्रातही डॉक्टर उपस्थित नसल्याने रुग्णसेवा ठप्प होती़ गंगाखेड तालुक्यातील महातपुरीचे प्राथमिक आरोग्य केंद्र डॉक्टरांअभावी बंद असल्याचे स्टिंग आॅपरेशनमध्ये समोर आले़ एकंदर डॉक्टर आणि कर्मचारी गैरहजर राहत असल्याने परभणीतील ग्रामीण आरोग्य सेवा कोलमडली आहे़- सविस्तर वृत्त /४