शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

प्रदेशाध्यक्षांनी मेळाव्यात महापौरांना काढला चिमटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 00:53 IST

बापू, दिवस थोडे राहिले आहेत. डबल महापौर व्हायचयं तर नाही ना. मनपा कर्मचा-यांच्या हिताचे निर्णय घ्या, असा चिमटा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी गुरुवारी महापौर भगवान घडमोडे यांना काढला

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : बापू, दिवस थोडे राहिले आहेत. डबल महापौर व्हायचयं तर नाही ना. मनपा कर्मचा-यांच्या हिताचे निर्णय घ्या, असा चिमटा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी गुरुवारी महापौर भगवान घडमोडे यांना काढला. या दिवसांत कर्मचा-यांच्या हिताचा असा निर्णय घ्या की तुम्ही पदावरून गेल्यानंतर आयुष्यभर ते तुमचे नाव घेतील, अशी पुष्टीही खा. दानवे यांनी जोडली.भाजपप्रणीत बहुजन कामगार शक्ती महासंघातर्फे तापडिया नाट्यमंदिर येथे आयोजित कामगारांच्या मेळाव्यात खा़ दानवे बोलत होते़ आ़ अतुल सावे, जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव, शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, सभापती गजानन बारवाल, मनपा गटनेता प्रमोद राठोड, मनीषा भन्साळी, नगरसेवक राजगौरव वानखेडे, रामेश्वर भादवे, ज्ञानोबा मुंडे, पंजाबराव वडजे, बाळासाहेब गायकवाड, जालिंदर शेंडगे, अनिल भिंगारे,अध्यक्ष संजय रगडे, अशोक हिवराळे आदींची उपस्थिती होती. खा. दानवे म्हणाले, सबका साथ सबका विकास हे भाजपचे धोरण आहे, भाजप जातीयवादी असल्याचे भासविण्यात आल्याचे डोक्यातून काढून टाका. भाजपसोबत या, असे आवाहन खा़ दानवे यांनी केले़ केंद्र, राज्य आणि मनपात भाजपची सत्ता आहे. त्यामुळे कामगारांच्या मागण्या मार्गी लावण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत.