शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
5
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
6
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
7
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
8
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
9
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
10
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
11
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
12
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
13
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
14
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
15
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
16
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
17
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
18
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
19
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
20
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले

दांडियाच्या तालावर थिरकतेय तरुणाई

By admin | Updated: October 8, 2016 01:12 IST

औरंगाबाद : सध्या सगळीकडे मोठ्या धूमधडाक्यात नवरात्रीचा जल्लोष सुरू आहे. या वातावरणाला दांडियाप्रेमी आणखी उत्साहवर्धक करीत आहेत.

औरंगाबाद : सध्या सगळीकडे मोठ्या धूमधडाक्यात नवरात्रीचा जल्लोष सुरू आहे. या वातावरणाला दांडियाप्रेमी आणखी उत्साहवर्धक करीत आहेत. आकर्षक रोषणाई, कर्णमधुर गाणी आणि दांडिया खेळण्यास भाग पाडणारे संगीत, असे प्रोझोन येथे दिसून येणारे वातावरण आबालवृद्धांना साद घालत आहे. ‘लोकमत’च्या सहकार्याने व संदीप साऊंडस्, प्रोझोन व लायन्स क्लब औरंगाबाद रॉयल्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य स्वरराज रास दांडिया प्रोझोन येथे तरुणाईच्या प्रचंड प्रतिसादात सुरू आहे. पारंपरिक वस्त्रालंकार परिधान करून दांडियापे्रमी या उत्सवाचा मनापासून आनंद लुटत आहेत. खेळणाऱ्यांसोबत प्रेक्षकांचीही येथे विशेष उपस्थिती दिसून येत आहे. कार्यक्रमात आरतीला एशियन फेडरेशनचे सचिव संजय मोरे, लोकमतचे सहायक उपाध्यक्ष संदीप विष्णोई, आरएसपीएल ग्रुपचे प्रदीप वाडेकर व सिद्धार्थ मोरे यांची उपस्थिती होती. यावेळी परीक्षक म्हणून अल्पना बांगड, मोहिनी बेडेकर यांंनी काम पाहिले.