शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
4
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
5
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
6
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
7
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
8
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
9
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
10
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
11
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
12
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
13
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
14
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
15
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
16
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
17
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
18
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
19
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
20
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले

२० कोटी लिटरची दररोज घट

By admin | Updated: April 3, 2016 03:50 IST

राजेश खराडे , बीड सबंध शहराला माजलगाव धरणातून पाणी पुरवठा होत आहे. शनिवारपर्यंत येथील धरणात ६८.६० द.ल.घनमीटर ऐवढा पाणीसाठा होता.

राजेश खराडे , बीडसबंध शहराला माजलगाव धरणातून पाणी पुरवठा होत आहे. शनिवारपर्यंत येथील धरणात ६८.६० द.ल.घनमीटर ऐवढा पाणीसाठा होता. वाढते बाष्पीभवन व पाणी चोरीमुळे दिवसाकाठी कोटी- कोटी लीटरने पाणीसाठ्यात कमी होत आहे. शहराला पाणीपुरवठा करणारे सर्व जलस्त्रोत आटल्याने शहराची मदार माजलगाव धरणावर आहे. दोन लाख वीस हजारच्या घरात लोकसंख्या असलेल्या शहराला दिवसाला ०.०२ द.ल.घनमीटर ऐवढे पाणी लागत आहे. शेवटपर्यंतच्या नागरिकाला पाणीपुरवठा व्हावा या हेतूने दीड ते दोन तास पाणी आठ दिवसातून सोडले जात आहे. जून महिन्यापर्यंत पाणी पुरवठा करता यावा या उद्देशाने नियोजन केले असल्याचे पाणी पुरवठा विभागाचे अभियंते एम.एस. वाघ यांनी सांगितले. १ एप्रिल रोजी धरणात ६९.८० द.ल.घ. मीटर ऐवढे पाणी होते २ एप्रिल रोजीच हा पाणी ६९.६० द.ल.घ मीटर आला होता.वाढते बाष्पीभवन व धरण परिसरात होत असलेली पाणीचोरी यामुळे साठ्यात मोठी घट होत आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देणे ही काळची गरज झाली आहे. पाणी पुरवठा होण्यासाठी नगरपालिकेने शहरात २८, ४६३ नळ कनेक्शन दिले आहेत. शिवाय आता नव्याने हद्दवाढ भागात झालेले कनेक्शन वेगळेच. किमान आठ दिवसातून पाणी पुरवठा होत असल्याने शहरवासीयांची होणारी गैरसोय टळली आहे. प्रत्येक भागात दीड ते दोन तास पाणी पुरवठा केला जात आहे.