शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

वैजापूरच्या आरटीओ कॅम्पमध्ये दलालांची ‘दबंगगिरी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 00:21 IST

आर्थिक पिळवणूक : वाहनधारकांकडून अव्वाच्या सव्वा रक्कम वसूल

वैजापूर : तालुक्यात दर महिन्याला होणाऱ्या उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या कॅम्पलाही दलालांचा विळखा पडला आहे. त्यामुळे परवाना, पासिंग करण्यासाठी येथे वाहनधारकांना दलालांचीच मदत घ्यावी लागते. कमी किंमतीत होणारी कामे दलाल अव्वाच्या सव्वा रुपये घेऊन करत असल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांची आर्थिक पिळवणूक होत आहे. कॅम्पमधील दलालांना बाहेरचा रस्ता दाखवावा, अशी मागणी वाहनधारकांनी केली आहे.वैजापूरच्या मासिक कॅम्पमध्ये नवीन वाहनांची पासिंग, वाहन चालविण्याचा कच्चा आणि पक्का परवाना, नवीन गाड्यांचे रजिस्ट्रेशन आदी कामे केली जातात. डेपो रस्त्यावरील शासकीय विश्रामगृहाच्या आवारात दर महिन्याच्या दुसºया आठवड्यात आरटीओ कॅम्प आयोजित केला जात असल्यामुळे तालुक्यातील १६४ गावातील नागरिकांना आरटीओशी संबंधित इतर कामे येथे करणे सहज शक्य झाल्याने शहरवासी आणि तालुक्यातील गरजूंना एक चांगली सुविधा निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत होते. मात्र दलालांचा सुळसुळाट वाढल्याने उद्देशालाच हरताळ फासला जात आहे.कॅम्पच्या ठिकाणी १५ ते २० दलालांनी चक्क टेबल, खुर्च्या लावून आपली दुकानदारी सुरू केली आहे.दर महिन्याला आरटीओद्वारे काही शुल्क सार्वजनिक बांधकाम विभागाकडे जमा करून काही कक्षात कामकाज सुरू असते. पण त्यांच्यासोबत दलालांची गरज काय, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला. सार्वजनिक विभागही आरटीओ वगळता इतर एजंट-दलालांना विश्रामगृह परिसरात प्रतिबंध का घालत नाहीत, हाही प्रश्न आहे. आरटीओ कॅम्पमध्ये पारदर्शक सेवा द्यावी, अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे.‘बंधू’कोण?वैजापूरच्या आरटीओ कॅम्पमध्ये दर महिन्याला एजंटकडून कलेक्शन करण्यासाठी औरंगाबादचा ‘बंधू’ म्हणून परिचित असलेला एजंट येत असतो. या एजंटचा थाटबाट आरटीओपेक्षा भारी आहे. वाहन चालविण्याचे ट्रायल घेणे, कागदपत्र तपासणे, एजंटकडून कलेक्शन जमा करण्याचे काम हा ‘बंधू’ करत असतो. सध्या आॅनलाईन प्रणालीच नागरिकांची डोकेदुखी ठरत आहे. आरटीओची आॅनलाइन सेवा बºयाचदा आॅफलाईन जात असल्याने तालुक्यातील नागरिकांना नाईलाजस्तव कॅम्पमध्ये दलालाची मदत घ्यावीच लागते.

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसroad safetyरस्ते सुरक्षा