शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
5
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
6
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
7
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
8
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
9
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
10
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
11
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
12
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
13
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
14
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
15
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
16
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
17
गोंधळ घालत मनसैनिकांची मुख्याध्यापिकेला मारहाण
18
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
19
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
20
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"

शहरात सहा रस्त्यांवर होणार सायकल ट्रॅक

By admin | Updated: June 20, 2016 00:54 IST

औरंगाबाद : शहरातील सहा रस्त्यांवर सायकल ट्रॅक तयार करण्यात येणार आहेत.

औरंगाबाद : शहरातील सहा रस्त्यांवर सायकल ट्रॅक तयार करण्यात येणार आहेत. याबरोबरच विविध ठिकाणी मोफत सायकल पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी रविवारी सांगितले.इको विंग युथ फाऊंडेशनतर्फे राबविण्यात येणाऱ्या इंधन मुक्त रविवार अभियानानिमित्त मोंढा नाका येथून सायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीच्या समारोपप्रसंगी ओम प्रकाश बकोरिया बोलत होते. मोंढा नाका येथे डॉ. अनंत बीडकर व पीईएस महाविद्यालयाचे मोहन सोनटक्के यांनी उद््घाटन केले. रॅलीत डॉ. राजेंद्र यन्नवार, डॉ. गिरीश डागा, प्रकाश कुलकर्णी, राजेश मानकर, दिलीप आसावे, अस्लम शेख, उत्तम आसवे, तेजस काळे, राहुल दहिभाते आदींचा सहभाग होता. अभियानासाठी आकाश शिंदे, अनंत मोताळे, प्रा. प्रकाश कुलकर्णी, प्रशांत अवसरमल, जितेंद्र झिरपे, आशिष शिंदे, सी. पी. देशपांडे, डॉ. रमेश बजाज यांनी सहकार्य केले.