शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

गुन्हेगारी घटल्याची आकडेवारी जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 01:00 IST

वाढत्या शहरासह गुन्हेगारीदेखील वाढली होती; परंतु गतवर्षीच्या तुलनेत गुन्ह्याचे प्रमाण घटल्याची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : वाढत्या शहरासह गुन्हेगारीदेखील वाढली होती; परंतु गतवर्षीच्या तुलनेत गुन्ह्याचे प्रमाण घटल्याची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे.पोलिसांनी गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी तयार केलेल्या उपायोजनांचा फायदा होऊन तंत्रज्ञानाच्या मदतीने गुन्हेगारीचा आलेख खालावल्याचे पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी म्हटले आहे.गतवर्षी दरोड्याच्या १८ घटना घडल्या होेत्या. यंदा ७ गुन्हे दाखल आणि ३ गुन्हे उघडकीस आणले आहेत. ४३ टक्के गुन्हे घटले आहेत. जबरी चोरीच्या २९५ घटना असून, यंदा १४१ प्रकार समोर आले असून, ११५ उघडकीस आले आहेत. १५४ ने गुन्हे घटले आहेत. सीसीटीव्ही, जीपीएस यंत्रणा लावल्याने संवेदनशील भागात अधिक परिणामकारक ठरले आहे. घरफोडीच्या ३२७ घटनांची नोंद होती. यंदा १५२ प्रकार घडले आहेत. १७५ ने घरफोडीचे प्रकार घडले असून, सर्व घटनांचा विचार केला असता ८५३ गुन्ह्यांची घट झाली असून, गतवर्षी ते २,३५६ नोंद होती. यंदा १,४९३ पर्यंत नियंत्रण आणले आहे. प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत विशेष पोलीस अधिकाºयांचीदेखील मोठी मदत होत आहे. खुनाच्या गुन्ह्यातदेखील ४५ टक्के घट असून, दुखापतीच्या प्रकारात ११ टक्के घट झाली आहे. सरकारी नोकरावर हल्ल्याचे प्रकार २६ टक्क्यांनी घटले असून, महिलावरील अत्याचारांत ७, तर बलात्काराच्या घटनांत १३ टक्के घट झाली आहे. मंगळसूत्र चोरी ५२ टक्क्यांनी कमी झाली आहे. सीसीटीव्ही व पोलिसांच्या गस्तीचा फायदा झाला आहे. अजूनही या गुन्ह्यात अधिक लक्ष घालण्यासाठी उपायोजना आखल्या जाणार आहेत, असे पोलीस आयुक्त यशस्वी यादव, सहायक पोलीस आयुक्त रामेश्वर थोरात यांनी कळविले.