शहरं
Join us  
Trending Stories
1
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
2
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
3
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
4
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
5
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
6
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
7
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
8
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
9
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
10
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
11
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 
12
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
13
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! १५ नव्हे १२ वर्षांतच मिळणार पूर्ण पेन्शन, केंद्र सरकार बदलणार नियम?
14
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
15
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
16
Ajit Pawar: हिंदी सक्ती ते ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांपर्यंत; अजित पवार स्पष्टच बोलले!
17
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
18
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी
19
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
20
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू

तोडफोड प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा

By admin | Updated: August 9, 2014 00:33 IST

गेवराई: येथील बसस्थानकातील नियंत्रण कक्षात जात दारुच्या नशेत तर्रर्र असणाऱ्या तीन प्रवाशांनी टेबल, खुर्ची, काचा फोडून नासधूस केल्याप्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात

गेवराई: येथील बसस्थानकातील नियंत्रण कक्षात जात दारुच्या नशेत तर्रर्र असणाऱ्या तीन प्रवाशांनी टेबल, खुर्ची, काचा फोडून नासधूस केल्याप्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.औरंगाबाद-परळी बस क्र. एमएच१४/बीटी१३७० या बसमध्ये देसमेसिंग हातमसिंग पोथीवाल, परविंदरसिंग, नरेंद्रसिंग निर्धा व सदवीरसिंग रणधीरसिंग गौड (सर्व रा.लुधियाना (पंजाब) ह.मु. औरंगाबाद या बसमध्ये शुक्रवारी दुपारी गेवराई स्थानकातून बसले. बसल्यानंतर त्यांनी गाडीतील वाहक आर.व्ही. क्षीरसागर यांच्याशी बसण्याच्या कारणावरुन हुज्जत घातली. वाद वाढत असल्याने वाहक नियंत्रण कक्षात त्यांची तक्रार देण्यासाठी गेले असता ते तिघे तेथे येऊन त्यांनी टेबल, खुर्चीची तोडफोड केली. याप्रकरणी त्या तिघांवर वाहक नियंत्रक भास्कर गिरे यांच्या तक्रारीवरुन गुन्हा आहे. (वार्ताहर)