शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

सेवापट गहाळ करणाऱ्या जलसंपदा विभागाच्या दोन कारकूनांवर गुन्हा

By | Updated: November 29, 2020 04:04 IST

एम. एस.कोळी आणि के. एस. सुरडकर अशी आरोपी कारकूनांची नावे आहेत. जवाहरनगर ठाण्याचे निरीक्षक संतोष पाटील यांनी सांगितले की, ...

एम. एस.कोळी आणि के. एस. सुरडकर अशी आरोपी कारकूनांची नावे आहेत. जवाहरनगर ठाण्याचे निरीक्षक संतोष पाटील यांनी सांगितले की, आरोपी सध्या वैजापूर येथील जलंधारण उपविभागीय कार्यालयात कार्यरत आहे. कडा कार्यालयातील यांत्रिकी विभागात ते दोन वर्षापूर्वी कार्यरत होते. तेव्हा त्यांच्याकडे आस्थापना विभागाचे काम होते. शासनाने सर्व सरकारी अधिकारी, कर्मचारी यांचे सेवापटाचे संगणकीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशाने महिला लिपिकाने मार्च २०१८ मध्ये कडा कार्यालयात कार्यरत असलेल्या आरोपींकडे त्यांचे सेवापट दिले. हे सेवापट देताना त्यांना ते दिल्याची अधिकृत नोंद आवक जावक रजिस्टरला करण्यात आली होती. शिवाय त्यांनी सेवापट प्राप्त झाल्याची पोच पावती आरोपींकडून घेतली होती. असे असताना आरोपी कारकून यांनी सेवापट गहाळ केला. यामुळे त्यांना बढती आणि अन्य वेतनवाढ मिळू शकली नाही. याप्रकरणी तक्रार प्राप्त झाल्यावर कार्यालयाने अंतर्गत चौकशी समिती नेमून चौकशी करण्यात आली. या चौकशी समितीने दोन्ही आरोपींवर ठपका ठेवण्यात आला होता. वरिष्ठांच्या आदेशानुसार सहाय्यक अभियंता मोहम्मद तारेक नदीम मोहम्मद फईमउद्दीन यांनी जवाहरनगर पोलीस ठाण्यात सरकारतर्फे तक्रार नोंदविली. पोलिसांनी तपास सुरू केला आहे.