शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

क्रेडाईच्या नवीन कार्यकारिणीचा शनिवारी पदग्रहण सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 01:10 IST

बांधकाम व्यावसायिकांची संघटना कॉन्फेडरेशन आॅफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन आॅफ इंडिया (क्रेडाई) च्या स्थानिक शाखेच्या नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा शनिवारी (दि.२) सायंकाळी ७ वाजता हॉटेल रामा इंटरनॅशनलमध्ये आयोजित करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : बांधकाम व्यावसायिकांची संघटना कॉन्फेडरेशन आॅफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन आॅफ इंडिया (क्रेडाई) च्या स्थानिक शाखेच्या नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा शनिवारी (दि.२) सायंकाळी ७ वाजता हॉटेल रामा इंटरनॅशनलमध्ये आयोजित करण्यात आला आहे. या कार्यकारिणीचे नूतन अध्यक्ष रवी वट्टमवार, तर सचिव आशुतोष नावंदर आहेत, अशी घोषणा महाराष्ट्र क्रेडाईचे माजी अध्यक्ष राजेंद्रसिंग जबिंदा यांनी केली.उर्वरित कार्यकारिणी पुढीलप्रमाणे उपाध्यक्ष नरेंद्रसिंग जबिंदा, नितीन बगाडिया, विकास चौधरी, भास्कर चौधरी, संग्राम पटारे, कोषाध्यक्ष सुनील बेदमुथा, सहसचिव रामेश्वर भारुका, संभाजी अतकरे, सहकोषाध्यक्ष अनिल अग्रहारकर, नीलेश अग्रवाल, समन्वयक अखिल खन्ना, जनसंपर्क विजय सक्करवार, संचालक गोपेश यादव, पंजाबराव तौर, रोहित सूर्यवंशी, प्रशांत अमिलकंठवार, संदेश झांबड, बालाजी येरावार यांचा समावेश आहे. नवीन कार्यकारिणी दोन वर्षांसाठी कार्यरत राहील. जबिंदा यांनी सांगितले की, विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, पालकमंत्री रामदास कदम, नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील, महिला आयोगाच्या राष्ट्रीय अध्यक्षा विजया रहाटकर, खा.चंद्रकांत खैरे, महापौर भगवान घडामोडे, आ.संजय सिरसाट, आ. सुभाष झांबड, आ.अतुल सावे, आ. सतीश चव्हाण, आ. इम्तियाज जलील, क्रेडाईचे अध्यक्ष शांतीलाल कटारिया, उपाध्यक्ष प्रमोद खैरनार, युथविंग समन्वयक अर्चित भारुका, वूमन्स विंग समन्वयक दीपा पटारे यांची प्रमुख उपस्थिती राहील. या सोहळ्याला सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जबिंदा यांनीकेले.