शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याच्या टाकीवर नगरसेवकांनी मांडला ठिय्या

By admin | Updated: January 12, 2016 00:06 IST

औरंगाबाद : शटडाऊनमुळे आधीच पाणीपुरवठा विस्कळीत झालेला असताना वॉटर युटिलिटी कंपनीने सोमवारी पुन्हा सिडको एन-७ मध्ये व्हॉल्व्ह बदलण्याचे काम हाती घेतले.

औरंगाबाद : शटडाऊनमुळे आधीच पाणीपुरवठा विस्कळीत झालेला असताना वॉटर युटिलिटी कंपनीने सोमवारी पुन्हा सिडको एन-७ मध्ये व्हॉल्व्ह बदलण्याचे काम हाती घेतले. त्यामुळे हडकोतील अनेक वसाहतींना सहाव्या दिवशीही पाणी मिळू शकले नाही. परिणामी संतप्त झालेल्या काही नगरसेवकांनी जलकुंभावर येऊन ठिय्या दिला. रात्री उशिरा दुरुस्तीचे काम संपल्यावर जलकुंभावरून एकेका वसाहतीला पाणी देण्यास सुरुवात झाली. शहरात चार-पाच दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. दुरुस्तीच्या कामांसाठी कंपनीने शनिवारी दिवसभर जायकवाडीहून होणारा पाणीपुरवठा बंद ठेवला होता. पाच दिवसांच्या खंडानंतर हडकोतील एन-९, एन-११, यादवनगर, श्रीकृष्णनगर, मयूर पार्क, पवननगर, जाधववाडी आदी वसाहतींना आज पाणीपुरवठा होणार होता; परंतु कंपनीने सिडको एन-७ येथील जलकुंभाजवळ व्हॉल्व्ह बदलण्याचे काम हाती घेतले. त्यामुळे आज सकाळीही या वसाहतींना पाणी विस्कळीत पाणीपुरवठ्याबाबत तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्यामुळे पुंडलिकनगरातील महिलांनी सोमवारी वॉटर युटिलिटी कंपनीच्या कार्यालयात धाव घेतली. नगरसेविका मीना गायके यांनी गांधीगिरी करीत अधिकाऱ्यांना गुलाबाची फुले दिली. शिष्टमंडळाने कंपनीचे व्यवस्थापक सोनल खुराणा यांना निवेदन दिले. चार गल्ल्यांना पाणी मिळणे मुश्कील झाले आहे. तेथील पाईपलाईन जुनी झाल्यामुळे कमी दाबाने पाणी येते. मागील सहा दिवसांपासून तर या गल्ल्यांना एकदाही पाणी मिळालेले नाही.