शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनी केली ठिबकवर कापसाची लागवड

By admin | Updated: June 13, 2014 00:36 IST

मंठा : तालुक्यात शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनवर या वर्षी जूनच्या पहिल्याच आठवड्यात कपाशीची मोठ्या प्रमाणावर लागवड केली आहे.

मंठा : तालुक्यात शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनवर या वर्षी जूनच्या पहिल्याच आठवड्यात कपाशीची मोठ्या प्रमाणावर लागवड केली असून शेतकरी शेतीची मशागतीची कामे युध्द पातळीवर करत असल्याचे चित्र आहे.मंठा तालुक्यात यावर्षी जोरदार पाऊस झाल्याने विहिरींना बऱ्यापैकी पाणीसाठा आहे. भरपूर पाणी असणाऱ्या शेतकऱ्यांनी सिंचनवर ऊसाची तर अल्प पाणी असणाऱ्या शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनावर कपाशीची लागवड केली आहे. बँक आॅफ महाराष्ट्र शाखा मंठाने ठिबक सिंचन वाढीला महत्व देऊन अधिक शेतकऱ्यांना ठिबक सिंचन करिता कर्ज दिले तर काही शेतकऱ्यांनी पतसंस्था, फायनांस कंपन्या यांच्याकडून कर्ज घेऊन मोठ्या प्रमाणावर कापसाची लागवड केली आहे. उर्वरित शेतकरी मशागत करून सोयाबीन पेरणीला जादा प्राधान्य देणार असल्याचे चित्र आहे. यावर्षी दीडपटीने सोयाबीनची पेरणी होणार असून शेतकऱ्यांनी यंदा घरचेच सोयाबीन पेरणीसाठी वापरत असल्याचे येथील कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बरदे यांनी सांगितले. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात कृषी विभाग कमी पडत असून शेतकऱ्यांना खेटे मारूनही शेती पीक पेरणी बाबत योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याची ओरड शेतकऱ्यांतून होत आहे. (वार्ताहर)या तालुंक्यात यावर्षी वेळेवर पाऊसबरसेल अशी अपेक्षा होती. परंतु अद्यापपर्यंत मृगाचा पाऊस दाखल झाला नाही. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. विशेषत: कापूस उत्पादकांना चिंतेने ग्रासले आहे. गेल्यावर्षी वेळवेर पाऊस दाखल झाला होता.