शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेविका वॉर्डातील घरे पाडायला सांगतात

By admin | Updated: June 16, 2017 00:59 IST

औरंगाबाद : जयभवानीनगरच्या नगरसेविका मनपा अधिकाऱ्यांना वॉर्डातील नाल्यावरील घरे पाडायला सांगतात,

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जयभवानीनगरच्या नगरसेविका मनपा अधिकाऱ्यांना वॉर्डातील नाल्यावरील घरे पाडायला सांगतात, असे मनपा अधिकारी वॉर्डातील रहिवाशांना सांगत आहेत. त्यामुळे वॉर्डात आम्ही काय तोंड दाखवावे,असा सवाल भाजप नगरसेविका मनीषा मुंडे यांनी आज स्थायी समितीच्या बैठकीत केला.जयभवानीनगर वॉर्डात नाल्याच्या काठावर बांधण्यात आलेली घरे पाडल्याशिवाय भूमिगत गटार योजनेतील पाइपलाइन टाकताच येणार नाही, अशी भूमिका भूमिगत गटार योजनेचे काम पाहणारे कार्यकारी अभियंता अफसर सिद्दिकी यांनी मांडल्यानंतर मुंडे यांनी हा आरोप केला. त्यावर राजू वैद्य यांनी एकाचेही घर न पाडता नाल्याबाहेरून ड्रेनेजलाइन टाकण्याचे काम करावे, अशी मागणी केली. बैठकीत आलेल्या १३ प्रस्तावांपैकी ३ प्रस्ताव व एकाच वेळी तब्बल २२ बैठकांचे इतिवृत्त मंजुरीसाठी आलेले प्रस्ताव स्थगित ठेवण्यात आले. दीडशे कोटींच्या रस्त्यांसाठी सविस्तर सूक्ष्म आराखडा तयार करण्याचे काम जगन्नाथ केंद्रे यांच्या जगप्रयाग या संस्थेला देण्यात आलेले असले तरी त्यांच्याकडे तज्ज्ञ स्टाफ नाही, उपलब्ध कर्मचाऱ्यांचा त्यांनी पीएफ भरलेला नाही, असे आक्षेप सदस्य वैद्य यांनी घेतले. पुढच्या बैठकीत याबाबत माहिती सादर करण्याचे आदेश सभापतींनी दिले.