शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या १९ हजार पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 19:39 IST

कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १९, ०४७ एवढी झाली आहे.

ठळक मुद्देआतापर्यंत कोरोना बळींची संख्या ६०१ सध्या ४२३१ जणांवर उपचार सुरू

औरंगाबाद : जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णाच्या संख्येने मंगळवारी १९ हजारांचा आकडा पार केला. मंगळवारी दुपारी ४८ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. दिवसभरात एकूण १९४ रुग्णांची भर पडली. तर ६ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली. 

त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १९, ०४७ एवढी झाली आहे. त्यापैकी १४,२१७ रुग्ण बरे झाले तर ६०१ जणांचा मृत्यू झाल्याने सध्या ४२३१ जणांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. 

मनपा हद्दीतील रूग्णमुकुंदवाडी १, भावसिंगपुरा १, जुना मोंढा, नवाबपुरा १, पवन नगर, हडको १, बायजीपुरा १, रेल्वे स्टेशन १, म्हाडा कॉलनी २, उल्का नगरी, गारखेडा २, पुंडलिक नगर १, बालाजी नगर १, नक्षत्रवाडी १, सिग्मा हॉस्पीटल परिसर ४, अन्य २, एसटी कॉलनी १, क्रांती नगर, बालाजी नगर १, सुधा अपार्टमेंट, देवगिरी कॉलनी २, म्हस्के पेट्रोल पंप परिसर १, शांती नर्सिंग होम परिसर, कांचनवाडी १, शेंद्रा एमआयडीसी १, चौधरी कॉलनी, चिकलठाणा १, राम नगर १, सातारा परिसर १, वैजंयती नगर १, एन सहा सिडको १, एन आठ, निलानंद सो., २, आयोध्या नगर १, जय भवानी नगर, एन चार सिडको १, इलियास कॉलनी १, हर्सुल टी पॉइंट ११

ग्रामीण भागातील रूग्ण : भारत नगर, सिल्लोड १

खाजगी रुग्णलयात एकाचा मृत्यूखासगी रुग्णालयात मंजित नगरातील ६० वर्षीय पुरूष कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद