शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : औरंगाबादची कोरोना रुग्णसंख्या ५ हजाराच्या घरात; आज २०८ रुग्णांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2020 11:55 IST

आतापर्यंत एकूण 4974 कोरोनाबाधित आढळले असून 2446 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत.

ठळक मुद्देसध्या 2290 रुग्णांवर उपचार सुरू औरंगाबाद मनपा हद्दीतील रुग्ण - 115ग्रामीण भागातील रुग्ण - 93

औरंगाबादऔरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी  208 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. त्यामध्ये 122 पुरूष, 86 महिला आहेत. आतापर्यंत एकूण 4974 कोरोनाबाधित आढळले असून 2446 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. 238 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता 2290 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. 

औरंगाबाद मनपा हद्दीतील रुग्ण (115)

रशीदपुरा (2), नारेगाव (1), भारत नगर (7), नारळीबाग (2), बौद्ध विहार (2), हडको एन नऊ (1), शिवशंकर कॉलनी (1) आकाशवाणी परिसर (3), राम नगर, एन दोन (1), जुना मोंढा (1), जटवाडा रोड, हर्सुल (1), म्हाडा कॉलनी, धूत हॉस्पीटल जवळ (7), हनुमान नगर (3), होनाजी नगर (2), जय भवानी नगर (3), इंद्रप्रस्थ सिडको (4), एसटी कॉलनी (5), एन सहा, सिडको (1), एन बारा सिडको (3), एन चार सिडको (1), जटवाडा रोड (1), जाधववाडी (2), चेलिपुरा (1), अंबिका नगर (6), सुरेवाडी (1), गजानन नगर (6), छावणी (1), गवळीपुरा,छावणी (1), न्याय नगर (1), पद्मपुरा (1), न्यू हनुमान नगर (1), जयसिंगपुरा (1), एन चार सिडको (1), शिवाजी नगर (5), ठाकरे नगर (1), गारखेडा (2), बायजीपुरा (3), एन अकरा, सिडको (1), मयूर नगर (2), खोकडपुरा (3), कलाग्राम परिसर (1), मुकुंदवाडी (1), विजय नगर (1), विनायक कॉलनी (1), सुभाषचंद्र नगर,एन अकरा (1), सिद्धेश्वर कॉलनी (1), अविष्कार कॉलनी (1),  एन आठ, सिडको (5), माता नगर (2), एन अकरा, हडको (1), ज्ञानेश्वर नगर, सातारा परिसर (2), नक्षत्रवाडी (1), मनपा परिसर (2), संजय नगर (1), अन्य (2) 

ग्रामीण भागातील रुग्ण (93)सिडको वाळूज महानगर एक, वाळूज (10), खुलताबाद (1), दौलताबाद (1), शरणापूर (8), अश्वमेध सोसायटी, बजाज नगर (2), आंबेडकर चौक, बजाज नगर (3), अयोध्या नगर, मोरे चौक (4), सिडको पंचमुखी महादेव परिसर (1), ऋणानुबंध सोसायटी, बजाज नगर (2), जय भवानी चौक, बजाज नगर (2), सिंहगड कॉलनी, बजाज नगर (3), आदर्श गजानन सोसायटी, बजाज नगर (2) दत्तकृपा सोसायटी, बजाज नगर (1), सरस्वती सो. (1), न्यू दत्तकृपा सो.(3), इंद्रप्रस्थ कॉलनी, बजाज नगर (2), नंदनवन सो. (1) साईश्रद्धा पार्क, बजाज नगर (5), साऊथ सिटी (2), ज्योतिर्लिंग सो.,बजाज नगर (2), शिवकृपा सो.तनवाणी शाळेजवळ (2), जय हिंद चौक, बजाज नगर (2), बजाज विहार, बजाज नगर (2), मथुरा सो. (1), स्वामी समर्थ नगर, बजाज नगर (1), त्रिमूर्ती चौक (2), कृष्णामाई सो., बजाज नगर (3), बौद्ध विहार, बजाज नगर (2), बजाज नगर (1), गणेश नगर सो. (1), विजय नगर, वडगाव, बजाज नगर (1), खुलताबाद रोड, फुलंब्री (1), कन्नड (1), वडनेर, कन्नड (1), नागद, कन्नड (1), पोस्ट ऑफिस जवळ, पैठण (6), यशवंत नगर, पैठण (1), बोजवारे गल्ली , गंगापूर (1), वाळूज, गंगापूर (4), शिवाजी नगर, गंगापूर (3) या भागातील कोरोनाबाधित आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद