शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना कहर : एक होत नाही, तोच दुसऱ्या अंत्यविधीसाठी फोन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 12:48 IST

corona virus deaths increased in Aurangabad जिल्ह्यात कोरोनामुळे बुधवारी १८ जणांचा मृत्यू झाला तर गुरुवारी सायंकाळपर्यंत १६ जणांचे मृत्यू झाल्याचे समोर आले.

ठळक मुद्देमृत कोरोना रुग्णांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या संस्थांच्या सदस्यांची धावपळ

औरंगाबाद : कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या एकाचा अंत्यसंस्कार करत नाही, तोच दुसऱ्या अंत्यविधीसाठी फोन येतो, त्यानंतर तिसरा, चौथा....दिवसभर फोन वाजतच आहेत. मृतदेहावर अंत्यविधी करण्याचे पुण्य मिळत आहे, पण हे मृत्यूचे विदारक चित्र पाहावले जात नाही. आताही एका अंत्यविधीसाठी निघालो आहोत, या भावना आहेत, कोरोनाग्रस्ताच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणाऱ्यांच्या.

जिल्ह्यात कोरोनामुळे बुधवारी १८ जणांचा मृत्यू झाला तर गुरुवारी सायंकाळपर्यंत १६ जणांचे मृत्यू झाल्याचे समोर आले. कोरोनामुळे मृत रुग्णांवर पंचशील महिला बचतगट व मोईन मस्तान ग्रुपच्या माध्यमातून सर्वधर्मिय अंत्यसंस्कार केले जातात. जिल्ह्यात गतवर्षी ऑगस्टमध्ये एका दिवसांत १४ रुग्णांचा मृत्यू झाला; परंतु गेल्या दोन दिवसांपासून मृत्यूच्या संख्येने उच्चांक गाठला आहे. या सगळ्यात अंत्यविधीसाठी या दोन सामाजिक संस्थांचे सदस्य धावपळ करत आहे. सध्या ऊन तापू लागले आहे. अशा तापलेल्या वातावरणात पीपीई कीट घालून अंत्यविधी केले जात आहे. पूर्वी नातेवाईक येण्याचे धाडस करत नसत, पण सध्या स्मशानभूमीत नातेवाईक येत असल्याचे या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

दोन दिवसांपासून धावपळगेल्या दोन दिवसांपासून एक अंत्यविधी करत नाही, तोच इतर रुग्णालयांतून फोन येत आहे. अंत्यविधीसाठी आवश्यक परवानगीची प्रक्रिया नातेवाईकांना करावी लागते. ही परवानगी मिळताच अर्धा ते एक तासात अंत्यविधी होतो. काल १२ आणि आज ९ अंत्यविधी केले.- मोईन मस्तान,मस्तान ग्रुप

रात्रीच घरी जातोकोरोनाने मृत रुग्णांच्या अंत्यविधीसाठी २४ तास सेवा दिली जात आहे. मागच्या वर्षी एका दिवशी जेवढे अंत्यविधी होत, त्या तुलनेत गेल्या दोन दिवसांत अधिक अंत्यविधी केले. रात्रीच घरी जात आहे.-मिलिंद म्हस्के, पंचशील महिला बचतगट

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद