शहरं
Join us  
Trending Stories
1
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
2
'तुमच्या मुलाचा दोष नाही', एअर इंडिया विमान अपघातातील पायलटच्या वडिलांची सर्वोच्च न्यायालयात धाव
3
धक्कादायक! "तो जवळ यायचा अन्...." बांगलादेश महिला क्रिकेटरचा निवडकर्त्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप
4
Manoj Jarange Patil: हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'
5
रिलायन्स पॉवरला मोठा झटका! बनावट बँक गॅरंटी प्रकरणी ED कडून तिसरी अटक; माजी CFO चाही समावेश
6
ट्रम्प यांच्या भाषणादरम्यान व्हाईट हाऊसमध्ये खळबळ! फार्मा कंपनीचा अधिकारी बेशुद्ध पडला
7
ऐतिहासिक! १८० च्या स्पीडने धावली वंदे भारत स्लीपर ट्रेन; नवा रेकॉर्ड, ट्रायलचा Video व्हायरल
8
४०० कोटींची जमीन, लाखोंचे फ्लॅट; १९९३ मुंबई बॉम्बस्फोटांचा 'मास्टर माइंड' टायगर मेमनच्या संपत्तीचा लिलाव होणार!
9
कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ होणार! पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी सरकारचा मास्टरप्लॅन
10
Axar Patel: विराट कोहली, ख्रिस गेलनंतर फक्त अक्षर पटेलच करू शकला 'अशी' कामगिरी!
11
Wife सोबत मिळून Post Office च्या या स्कीममध्ये ₹४ लाख जमा करा, पाहा महिन्याला किती मिळेल व्याज?
12
अजित पवारांचे घुमजाव! काल म्हणाले, "गोष्टी कानावर आल्या होत्या"; आता म्हणतात, "अजिबात कल्पना नाही"
13
‘तू बघत राहा, मी खोलीत गुदमरून मरेन’, पत्नीला  मेसेज पाठवून पतीने दरवाजा केला बंद, त्यानंतर...
14
महामार्गांवरून भटक्या कुत्र्यांना हटवा, त्यांचे लसीकरण आणि नसबंदी करून...; सर्वोच्च न्यायालयाचे तीन आदेश
15
Larissa Nery : "मी राहुल गांधींना ओळखत नाही, भारतात..."; ब्राझिलियन महिलेला वाटली भीती, केला मोठा खुलासा
16
दुकानातून हळूहळू कमी होत होता दारूचा स्टॉक; कपल करत होतं भरलेल्या बाटल्यांची चोरी! कसं पकडलं?
17
२५ लाख ते ६० लाख... गृहकर्जावर महिन्याचा खर्च किती? तुमचा EMI कमी करण्यासाठी 'हा' कालावधी निवडा
18
मारुतीने व्हिक्टोरिस लाँच केली अन् या कारवर बंपर सूट दिली; ऑक्टोबरपेक्षा आणखी ५४,००० रुपयांनी स्वस्त केली...
19
पहिल्याच दिवशी जमिनीवर आला 'हा' आयपीओ; गुंतवणूकदारांना मोठं नुकसान, GMP नं केला 'विश्वासघात'
20
Jasprit Bumrah Record : बुमराहचा मोठा पराक्रम! पाकिस्तानी गोलंदाजाला धोबीपछाड देत बनला 'नंबर वन'

कोरोना मृत्युचक्र थांबेना, २४ तासात ३४ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:02 IST

औरंगाबाद : जिल्ह्यात रविवारी दिवसभरात १,५०८ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आणि १,४५८ जणांना सुटी देण्यात आली. कोरोनाचे मृत्युचक्र ...

औरंगाबाद : जिल्ह्यात रविवारी दिवसभरात १,५०८ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आणि १,४५८ जणांना सुटी देण्यात आली. कोरोनाचे मृत्युचक्र काहीकेल्या थांबत नसून, गेल्या २४ तासात ३४ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यात औरंगाबाद जिल्ह्यातील तब्बल ३० आणि अन्य जिल्ह्यांतील ४ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात सध्या १५,३६१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात रुग्णांची संख्या आता ८८ हजार ४८९ झाली आहे, तर आतापर्यंत ७१ हजार ३४० रुग्ण कोरोनामुक्त झाले. आजपर्यंत १,७८८ रुग्णांचा मृत्यू झाला. नव्याने आढळलेल्या १,५०८ रुग्णांत मनपा हद्दीतील ८८७, तर ग्रामीणच्या ६२१ रुग्णांचा समावेश आहे. मनपा हद्दीतील १,०८६ आणि ग्रामीण ३७२, अशा १,४५८ रुग्णांना सुटी देण्यात आली.

उपचार सुरू असताना सिल्लोड येथील ७५ वर्षीय पुरुष, पैठण येथील ५८ वर्षीय पुरुष, लोणी बुद्रुग येथील ७० वर्षीय पुरुष, झाल्टा येथील ७८ वर्षीय महिला, वैजापूर येथील ७० वर्षीय पुरुष, गरमपाणी भागातील ५३ वर्षीय पुरुष, एसटी काॅलनीतील ६८ वर्षीय पुरुष, उस्मानपुऱ्यातील ६२ वर्षीय पुरुष, म्हाडा काॅलनीतील ७३ वर्षीय पुरुष, पहाडसिंगपुरा येथील ८२ वर्षीय महिला, पंचशीलनगर, वैजापूर येथील ७० वर्षीय पुरुष, खुलताबाद येथील ७० वर्षीय पुरुष, भावसिंगपुरा येथील ७९ वर्षीय महिला, एन-२ येथील ६२ वर्षीय पुरुष, ब्रिजवाडी, चिकलठाणा येथील ६३ वर्षीय महिला, एन-११ येथील ७१ वर्षीय पुरुष, गंगापूर येथील ७२ वर्षीय पुरुष, जवाहर काॅलनी, बुद्धनगर येथील ८० वर्षीय पुरुष, भावसिंगपुरा येथील ५९ वर्षीय पुरुष, विटावा, गंगापूर येथील ५३ वर्षीय पुरुष, देवगाव रंगारी, कन्नड येथील ४५ वर्षीय महिला, संत ज्ञानेश्वरनगर, एन-९ येथील ६२ वर्षीय महिला, कांचननगर, पैठण रोड येथील ७२ वर्षीय पुरुष, संघर्षनगर, एन-२ येथील ५६ वर्षीय महिला, एन-४ येथील ८१ वर्षीय पुरुष, बाजारसावंगी येथील ४७ वर्षीय पुरुष, आखातवाडा तांडा, खुलताबाद येथील ५५ वर्षीय पुरुष, वाळूज महानगरातील ५४ वर्षीय पुरुष, शिरुर, वैजापूर येथील ७२ वर्षीय पुरुष, मांजरी, गंगापूर येथील ३५ वर्षीय पुरुष आणि जळगाव जिल्ह्यातील ५० वर्षीय पुरुष, बुलढाणा जिल्ह्यातील ६० वर्षीय पुरुष, जालना जिल्ह्यातील भोकरदन येथील ६० वर्षीय पुरुष, तर चिखली, बदनापूर येथील ७० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.

मनपा हद्दीतील रुग्ण...

घाटी ६, औरंगाबाद ८, सातारा परिसर २५, शिवाजीनगर १०, गारखेडा १५, बीड बायपास १६, मुकुंदवाडी ९, कोकणवाडी १, लेबर कॉलनी १, सिडको ५, भवानीनगर १, मयुरपार्क ५, छावणी ३, गजानननगर ८, सरस्वतीनगर १, देवळाई ६, विशालनगर १, नाथनगर १, गजानन कॉलनी ६, हनुमाननगर ४, त्रिमूर्ती चौक ३, शिवशंकर कॉलनी ४, देशमुखनगर २, फकिरवाडी १, विद्यानगर १, उल्कानगरी १७, एन-६ येथे ७, तिरुपतीनगर १, देवळाई रोड ११, न्यू हनुमाननगर ५, मल्हार चौक २, गादिया विहार ३, अपनानगर १, जय भवानीनगर १२, भानुदासनगर ३, एन-५ येथे १२, जुना मोंढा १, जाधववाडी ७, टाऊन सेंटर १, डी-मार्ट साईनगरी १, बसैयेनगर १, साईकृपा १, श्रेयनगर ८, सिंधी कॉलनी २, दशमेशनगर २, जालाननगर ५, मिटमिटा ४, बन्सीलालनगर ५, लक्ष्मी कॉलनी १, ज्योतीनगर ७, दिशा संस्कृती अपार्टमेंट १, रामनगर १, जिंजर हॉटेल १, पैठण रोड ६, भावसिंगपुरा ५, कांचनवाडी ४, ईटखेडा ११, एकनाथनगर २, अमृतसाई प्लाझा २, भाग्यनगर १, पदमपुरा ३, शहानूरमियाँ दर्गा २, एन-९ येथे ८, पडेगाव ६, चिनार गार्डन २, पैठणगेट २, समर्थनगर ४, खोकडपुरा १, श्रीनिकेतन कॉलनी २, टिळकपथ ३, दिवानदेवडी १, एस. बी. कॉलेज मुलांचे वसतिगृह १, हडको २, टिळकनगर ३, श्रीकृष्णनगर ४, नंदनवन कॉलनी २, रेणुकानगर २, रेणुकापूरम कॉलनी १, संग्रामनगर १, हायकोर्ट कॉलनी १, दिशानगरी ४, म्हाडा कॉलनी ३, हुसेननगर १, सुधाकरनगर २, पंचायत समिती १, दर्शन विहार कॉलनी १, आलोकनगर ६, क्रांती चौक ३, नक्षत्रवाडी ५, देवानगरी २, सादतनगर १, एन-२ येथे ६, पुंडलिकनगर ३, रामनगर ३, एमआयडीसी चिकलठाणा २, एन-४ येथे ९, हर्सूल ३, चैतन्य हाऊसिंग सोसायटी १, विजयनगर ३, सरस्वतीनगर १, तिरुपती विहार १, अशोकनगर २, महेशनगर १, मेहरनगर २, टी.व्ही. सेंटर २, शास्त्रीनगर १, महेशनगर १, भारतनगर १, न्यायनगर ५, ओम शांतीनगर १, बाळकृष्णनगर ३, बंजारा कॉलनी १, सूतगिरणी चौक १, माऊलीनगर १, उस्मानपुरा ५, पेठेनगर १, आयुक्त निवास १, चिकलठाणा ७, श्री बालाजी हायस्कूल १, महाजन कॉलनी २, ठाकरेनगर ५, नारायण पुष्प हाऊसिंग सोसायटी १, विश्रांतीनगर १, कॅनॉट प्लेस १, संजयनगर २, विठ्ठलनगर ६, कासलीवाल गार्डन ३, एन-३ येथे ५, उत्तमनगर १, मूर्तिजापूर म्हाडा कॉलनी १, एन-१ येथे ४, न्यु एस. टी. कॉलनी ३, नागसेननगर १, महावीरनगर १, मुकुंदनगर २, विनायक कॉलनी १, बेगमपुरा १, सत्यमनगर १, भक्तिनगर १, एन-७ येथे ११, साईराज अपार्टमेंट सिडको ४, सुदर्शननगर १, गुलमोहर कॉलनी ३, साईनगर २, संत ज्ञानेश्वरनगर ३, विद्यानिकेतन कॉलनी १, साईराजनगर १, म्हसोबानगर ३, यादवनगर हडको १, नवजीवन कॉलनी ३, ज्ञानेश्वरनगर १, मयुरनगर हडको २, एन-१३ येथे १, गीतांजली हाऊसिंग सोसायटी १, नवनाथनगर हडको १, जटवाडा रोड ४, एन-११ येथे ५, वानखेडेनगर १, सुराणानगर १, सनी सेंटर २, एन-८ येथे ४, सुवर्णनगर जालना रोड १, आंबेडकरनगर १, विष्णुनगर १, पिसादेवी रोड १, सौभाग्य हाऊसिंग सोसायटी १, न्यु बालाजीनगर १, एपीआय कॉर्नर ३, जवाहर कॉलनी १, भगतसिंगनगर १, गौतमनगर १, श्रध्दानगर १, जालना रोड १, लाईफ लाईन हॉस्पिटल १, मिल कॉर्नर १, सुरेवाडी १, पवननगर २, अभिरानगर १, उदयनगर १, चितेपिंपळगाव १, वेदांतनगर २, नंदिग्राम कॉलनी १, न्यु उस्मानपुरा १, सोनियानगर २, आदर्शनगर १, चुनाभट्टी पैठण गेट १, कुशलनगर १, प्रतापनगर १, आनंदनगर पैठणरोड १, पुरणनगर सेव्हन हिल १, न्यायमूर्तीनगर ४, अन्य ३०४.

ग्रामीण भागातील रुग्ण...

बजाजनगर २०, सिडको वाळूज महानगर ११, साकेगाव १, पैठण १, जांभई १, कोलावडी १, सांजूळ १, ममनाबाद १, झाल्टा ३, वैजापूर १, सावंगी ४, चिंचोली लिंबाजी १, कन्नड ३, लासूर स्टेशन १, अंजनडोह १, काटेपिंपळगाव गंगापूर १, भालगाव १, तिसगाव २, वडगाव कोल्हाटी ५, शिवकृपा हाऊसिंग ग्रुप वाळूज १, स्वेद शिल्प हाऊसिंग सोसायटी २, पाटोदा २, साजापूर २, अयोध्यानगर वाळूज १, गोकुळधाम नाईकनगर १, वाळूज हॉस्पिटल ४, लिंबे जळगाव गंगापूर १, करंजखेडा कन्नड १, अन्य ५४६.