शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
3
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
4
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
5
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
6
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
7
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
8
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
9
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
10
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
11
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
12
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
13
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
14
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
15
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
16
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
17
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
18
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
19
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
20
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?

कोरोनाने ग्रामीण भागात तब्बल २१, शहरात ६ बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:04 IST

औरंगाबाद : जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात ७११ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आणि ६८६ रुग्ण उपचार घेऊन घरी परतले. गेल्या ...

औरंगाबाद : जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात ७११ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आणि ६८६ रुग्ण उपचार घेऊन घरी परतले. गेल्या २४ तासांत जिल्ह्यातील २७ रुग्णांचा मृत्यू झाला. यात शहरातील ६, ग्रामीण भागातील तब्बल २१ रुग्णांचा समावेश आहे. याशिवाय अन्य जिल्ह्यांतील ८ रुग्णांचाही मृत्यू झाला. जिल्ह्यात सध्या ७,१७९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या १ लाख ३४ हजार ४८३ झाली आहे, तर आतापर्यंत १ लाख २४ हजार ४८१ रुग्ण कोरोनामुक्त झाले. आजपर्यंत २,८२३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नव्या रुग्णांत शहरातील २४३, तर ग्रामीण भागातील ४६८ रुग्णांचा समावेश आहे. मनपा हद्दीतील २१० आणि ग्रामीण भागातील ४७६, अशा ६८६ रुग्णांना सुटी देण्यात आली.

उपचार सुरू असताना सिल्लोड येथील २१ वर्षीय महिला, लाडसावंगी येथील ५५ वर्षीय पुरुष, देवळगाव ६५ वर्षीय महिला, पैठण येथील ५० वर्षीय महिला, सोयगाव ५३ वर्षीय महिला, गंगापूर येथील ८३ वर्षीय पुरुष, वैजापूर येथील ७५ वर्षीय पुरुष, कन्नड येथील ७३ वर्षीय पुरुष, वैजापूर येथील ४० वर्षीय महिला, डोणगाव येथील ६५ वर्षीय महिला, नंदनवन काॅलनीतील ३४ वर्षीय महिला, पैठण येथील ६० वर्षीय महिला, ८७ वर्षीय महिला, वारखेड येथील ३० वर्षीय पुरुष, सातारा परिसरातील ८५ वर्षीय पुरुष, सिल्लोड येथील ५० वर्षीय पुरुष, खेडा येथील ६८ वर्षीय महिला, पैठण येथील ७० वर्षीय पुरुष, खुलताबाद येथील ८० वर्षीय पुरुष, भाेईवाडा, उदय कॉलनीतील ७५ वर्षीय महिला, शिवशंकर कॉलनीतील ५९ वर्षीय पुरुष, एन-७ येथील ६३ वर्षीय पुरुष, एन-६, साईनगर येथील ७३ वर्षीय पुरुष, पुरणगाव, वैजापूर येथील ९७ वर्षीय पुरुष, एमआयडीसी वाळूज येथील ५४ वर्षीय महिला, बिडकीन येथील ३७ वर्षीय पुरुष, अंधारी, सिल्लोड येथील ८५ वर्षीय पुरुष आणि, जालना येथील ८५ वर्षीय पुरुष, कनडगाव, अंबड येथील ६२ वर्षीय पुरुष, जळगाव येथील ७० वर्षीय पुरुष, अहमदनगर जिल्ह्यातील ९० वर्षीय पुरुष, ५५ वर्षीय पुरुष, ३५ वर्षीय पुरुष, ६० वर्षीय महिला, ६० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.

मनपा हद्दीतील रुग्ण

सातारा परिसर ८, बीड बायपास ४, गारखेडा परिसर ६, शिवाजीनगर ३, जयभवानीनगर ५, स्वप्ननगर १, काळेनगर १, पीडब्लूडी क्वार्टर १, गजानन अपार्टमेंट १, आनंदनगर १, नंदनवन कॉलनी २, रामनगर २, मयूर पार्क २, पहाडसिंगपुरा १, कासलीवाल मार्वल १, दिशानगरी २, राजाबाजार १, आयप्पा मंदिराजवळ ४, नक्षत्रवाडी १, कांचनवाडी १, देवानगरी १, मुकुंदवाडी २, एन-२ येथे २, चिकलठाणा ४, नवजीवन कॉलनी १, हर्सूल ६, संत ज्ञानेश्वरनगर १, भरतनगर २, दर्गा चौक ३, अलोकनगर १, गजानननगर १, हनुमाननगर २, अजिंक्यनगर १, विशालनगर १, पृथ्वीराजनगर १, कोकणवाडी १, पडेगाव ५, क्रांतीचौक पोलीस स्टेशनजवळ १, आविष्कार कॉलनी १, एन-९ येथे २, एन-८ येथे १, नारेगाव २, एन-५ येथे १, यादवनगर १, जाधववाडी २, एन-७ येथे १, देवळाई १, विश्रांतीनगर १, चेतक घोडा १, सिडको १, क्रांतीचौक २, टाऊन हॉल २, पिसादेवी रोड १, उत्तरानगरी २, गांधीनगर १, एन-१ येथे ४, दर्गा रोड १, आदर्श कॉलनी १, पैठण गेट १, बसैयेनगर १, बन्सीलालनगर १, हिमायतबाग १, कर्णपुरा ३, हॉटेल नंदनवनच्या मागे १, भानुदासनगर १, उस्मानपुरा २, पदमपुरा २, हनुमान मंदिर १, विद्यानगर १, नंदनवन कॉलनी १, छत्रपतीनगर १, रेणुकानगर १, पेठेनगर १, शिवशंकर कॉलनी १, बळीराम पाटील शाळा १, अयोध्यानगर १, मिलकॉर्नर १, बेगमपुरा १, एमजीएम हॉस्टेल २, घाटी १, घाटी क्वार्टर १, वेदांतनगर १, अन्य १००.

ग्रामीण भागातील रुग्ण

बजाजनगर ७, सिडको वाळूज महानगर-१ येथे १, वडगाव कोल्हाटी २, हिंगणे, ता.कन्नड १, चिंचाळा, ता.पैठण १, जवळा कलाम १, वैजापूर १, पिसादेवी ५, गाजगाव, ता. गंगापूर १, बिडकीन २, खोडेगाव १, किनगाव १, पळशी २, पिशोर, ता. कन्नड १, हाळदा १, पैठण १, कन्नड १, महालपिंप्री १, खांडे अंतरवाली, ता. पैठण १, काटे पिंपळगाव, ता. गंगापूर १, एकतुणी ता. पैठण ३, मांडकी १, फतियाबाद २, दौलताबाद १, अब्दीमंडी १, हुसेनपूर १, माळीवाडा १, वळदगाव, पंढरपूर १, शेगाव टाकळी १, गायगाव, ता. सिल्लोड १, वडोदबाजार, ता. फुलंब्री १, सिल्लोड १, टाकळी अंतूर, ता. कन्नड २, देभेगाव १, फर्दापूर १, वाहेगाव, ता. गंगापूर १, उधमगाव, ता. सिल्लोड १, गेवराई शेमी, ता. सिल्लोड १, अंधानेर १, कन्नड १, पाल, ता. फुलंब्री १, गंगापूर १, अन्य ४०९.