शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

उकिरड्याचे नंदनवनमध्ये रूपांतर

By admin | Updated: November 6, 2016 01:03 IST

औरंगाबाद : महापालिकेच्या मालकीच्या अनेक खुल्या जागांचा वापर कचराकुंडीसाठी करण्यात येत आहे. या जागांचा अत्यंत कल्पकतेने वापर केल्यास

औरंगाबाद : महापालिकेच्या मालकीच्या अनेक खुल्या जागांचा वापर कचराकुंडीसाठी करण्यात येत आहे. या जागांचा अत्यंत कल्पकतेने वापर केल्यास ठिकठिकाणी नंदनवन तयार होऊ शकते हे जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालयातील आर्किटेक्ट विभागाच्या विद्यार्थ्यांनी दाखवून दिले. पैठणगेट येथील पार्किंगच्या जागेचा वापर मागील ३० वर्षांपासून नागरिक कचराकुंडीसारखा करीत होते. विद्यार्थ्यांनी या परिसराला सुशोभित केले.महापालिकेच्या मालकीच्या खुल्या जागा असंख्य आहेत. या जागांची देखभाल, दुरुस्ती मनपाकडून होत नाही. कोट्यवधी रुपयांच्या या जागांचा वापर मागील काही वर्षांपासून कचराकुंडीसाठी करण्यात येत आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात म्हणजेच पैठणगेट येथेही पार्किंगसाठी खुली जागा सोडण्यात आली आहे. या जागेवर अनेक नागरिक, व्यापारी कचरा आणून टाकत असत. क्रेडाई या बांधकाम व्यावसायिक संघटनेने मनपाच्या खुल्या जागा विकसित करून देण्याचे आश्वासन मनपाला दिले. या कामात जेएनईसी अभियांत्रिकी महाविद्यालयातील आर्किटेक्ट विभागाच्या विद्यार्थ्यांनीही योगदान देण्याचे नमूद केले. विद्यार्थ्यांनी पायलट प्रोजेक्ट म्हणून पैठणगेट येथील जागा विकसित करण्याचा निर्णय घेतला. या उपक्रमाला ‘अभ्यंग’ असे नाव देण्यात आले. अवघ्या काही दिवसांमध्ये विद्यार्थ्यांनी जागेचा कायापालट करून टाकला.शनिवारी सकाळी १० वाजता महापौर त्र्यंबक तुपे, आयुक्त ओम प्रकाश बकोरिया, उपायुक्त अय्युब खान, आर्किटेक्ट विभागाच्या विभागप्रमुख जयश्री गोगटे, प्रा. अमित देशपांडे आदींची उपस्थिती होती.