शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

ठेकेदारांचे आंदोलन; युटिलिटी संकटात!

By admin | Updated: November 3, 2016 01:34 IST

औरंगाबाद : मागील महिन्यापर्यंत शहराचा पाणीपुरवठा सांभाळणाऱ्या औरंगाबाद वॉटर युटिलिटी कंपनीला एकानंतर एक धक्के सहन करावे लागत आहेत.

औरंगाबाद : मागील महिन्यापर्यंत शहराचा पाणीपुरवठा सांभाळणाऱ्या औरंगाबाद वॉटर युटिलिटी कंपनीला एकानंतर एक धक्के सहन करावे लागत आहेत. कंपनी या धक्क्यांमधून सावरत असतानाच बुधवारी टँकरने पाणीपुरवठा करणाऱ्या ठेकेदारांनी आंदोलनाचे शस्त्र उपसले. १२ कोटी रुपयांची थकबाकी त्वरित द्या म्हणून कंत्राटदारांनी चक्क ठिय्या आंदोलन केले.शहरातील पाणीपुरवठ्याचा वाद सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला आहे. न्यायालयाने पाणीपुरवठ्यासंदर्भात परिस्थिती ‘जैसे थे’ठेवा असे आदेश दिले आहेत. न्यायालयाने हा निर्णय मनपाच्या बाजूने दिला असून, शहरातील संपूर्ण पाणीपुरवठा आमच्याच ताब्यात असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. या कामात फक्त आम्ही कंपनीचे सहकार्य घेत आहोत, असे मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांचे म्हणणे आहे. शहराचा पाणीपुरवठा, पाणीपट्टीची वसुली आता कंपनीच्या हातात नाही. त्यामुळे कंपनी यातून मार्ग काढण्याचा जोरदार प्रयत्न करीत आहे. त्यातच बुधवारी सकाळी टँकरने पाणीपुरवठा करणाऱ्या कंत्राटदारांनी युटिलिटीला आंदोलनाच्या माध्यमाने चांगलेच पाणी पाजले. जोपर्यंत थकित १२ कोटी रुपये मिळणार नाहीत, तोपर्यंत ठिय्या आंदोलन मागे घेणार नाही, अशी ताठर भूमिका कंत्राटदारांनी घेतली होती. ३६ कंत्राटदार मागील सहा महिन्यांपासून युटिलिटी कंपनीकडे पैशांची मागणी करीत आहेत. दरम्यान, दिवाळीतही पैसे न मिळाल्यामुळे आज सरळ कंपनी मुख्यालयात ठिय्याच दिला. दरम्यान, या कंत्राटदारांची समजूत काढण्यासाठी कंपनीचा मुंबईहून खास प्रतिनिधी आला. त्याने परिस्थिती समजावून सांगितली. त्यानंतर कंपनीने अत्यावश्यक देणे असलेल्या कंत्राटदारांचे ६० लाख रुपये मुंबईहून मागवून दिले.