शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस उतरणार स्वबळावर मैदानात

By admin | Updated: January 31, 2017 00:20 IST

अंबाजोगाई : विरोधकांना रोखण्यासाठी काँग्रेस स्वबळावर मैदानात उतरणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी पत्रकारांशी बोलताना सोमवारी दिली.

अंबाजोगाई : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत विरोधकांना रोखण्यासाठी काँग्रेस स्वबळावर मैदानात उतरणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी पत्रकारांशी बोलताना सोमवारी दिली.जिल्हा परिषदेच्या ६० पैकी १० व पंचायत समितीच्या १२० पैकी १६ जागांवर तडजोड करून आघाडीचा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसकडे दिला. परंतु या प्रस्तावाला राष्ट्रवादी काँग्रेस कडून प्रतिसाद मिळत नसल्यामुळे आघाडी करायचीच नाही ? असा प्रश्न उपस्थित करीत मोदी यांनी स्वबळावर लढणार असल्याचे यावेळी सांगितले.अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर, बर्दापूर अथवा पाटोदा, परळी तालुक्यातील नागापूर, धर्मापुरी या चार तसेच केज तालुक्यातील युसुफवडगाव, विडा, बीड तालुक्यातील एक, आष्टी तालुक्यातील एक, वडवणी तालुक्यातील एक अशा १० जि.प. गटांचा समावेश आहे. पंचायत समिती गणाच्या 16 जागांवर काँग्रेसने तडजोड करण्याचा प्रस्ताव देखील राष्ट्रवादीला दिला आहे. परळी व अंबाजोगाई तालुक्यातील ८ तर उर्वरीत ८ जागा जिल्हाभरातील आहेत.प्रदेश काँग्रेस कमिटीकडून बीड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या प्रस्तावाला मान्यताही देण्यात आली. मात्र, अद्यापही राष्ट्रवादीकडून आघाडीच्या प्रस्तावाला प्रतिसाद मिळत नाही. तसेच राष्ट्रवादीची आघाडी करण्याची तयारी दिसत नसल्यामुळे काँग्रेस पक्ष जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका स्वबळावर लढविणार आहे. कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष मोदी यांनी केले आहे. (प्रतिनिधी)