शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नियोजन समितीवर काँग्रेसचाच दबदबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 00:42 IST

जिल्हा नियोजन समितीच्या ३५ जागांसाठी झालेल्या लढतीत काँग्रेसला सर्वाधिक १७ तर त्या खालोखाल भाजपाला ७, शिवसेनेला ५ आणि राष्ट्रवादीला ३ जागा मिळाल्या आहेत. काँग्रेस पुरस्कृत रासपचा एक, भाजपचा एक आणि अपक्ष एक तीन उमेदवारही नियोजन समितीवर गेले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत काँग्रेसचाच वरचष्मा राहिला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : जिल्हा नियोजन समितीच्या ३५ जागांसाठी झालेल्या लढतीत काँग्रेसला सर्वाधिक १७ तर त्या खालोखाल भाजपाला ७, शिवसेनेला ५ आणि राष्ट्रवादीला ३ जागा मिळाल्या आहेत. काँग्रेस पुरस्कृत रासपचा एक, भाजपचा एक आणि अपक्ष एक तीन उमेदवारही नियोजन समितीवर गेले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत काँग्रेसचाच वरचष्मा राहिला आहे.जिल्हा नियोजन समितीच्या ३५ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत १८ जागा बिनविरोध निवडल्या गेल्या तर बुधवारी उर्वरीत १७ जागांसाठी मतदान घेण्यात आले. त्याचा गुरुवारी निकाल हाती आला. त्यात जिल्हा परिषद निर्वाचन क्षेत्रातून नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला गटातून काँग्रेसच्या प्रणिता दिलीप बंदखडके, अंकिता कैलास देशमुख, सर्वसाधारण प्रवर्गातून प्रकाशराव भगवानराव कल्याणकर, मनोहर गणेशराव शिंदे हे निवडून आले. लहान निर्वाचन गटात मात्र काँग्रेसला एकच जागा मिळाली आहे. वैशाली रावसाहेब चौदंते यांनी अनुसूचित जाती प्रवर्गातून विजय मिळवला. नागरिकांचा मागास प्रवर्गातून भाजपाचे चंद्रकांत गरुडकर आणि सर्वसाधारण प्रवर्गातून भाजपाचेच विठ्ठल चिनन्ना कुडमुलवार आणि सर्वसाधारण महिला प्रवर्गातून दिपाली अशोक मामीडवार या राष्ट्रवादीच्या उमेदवार विजयी झाल्या.महापालिका गटातही काँग्रेसचे दोन्ही उमेदवार विजयी झाले. नागरिकांचा मागास प्रवर्गातून अब्दुल लतिफ अब्दुल माजिद आणि उमेश चव्हाण यांनी एकतर्फी विजय मिळविला. सेनेचे प्रविण प्रतापराव चिखलीकर हेही या निवडणुकीत गुरुवारी विजयी झाले आहेत.या निवडणुकीत १८ उमेदवार निवडून आले. त्यामध्ये काँग्रेसचे केरबा चिमाजी सूर्यवंशी, संगीता सुनील अटकोरे, अरुणा मधुकर सरोदे, मंगाराणी सुरेश अंबुलगेकर, सुशिलाबाई हनमंतराव पाटील, रामराव तुळशीराम नाईक, संजय माधवराव बेळगे आणि नगर परिषद गटातून जयश्री ब्रह्मानंद कल्याणे यांनी विजय मिळवला आहे तर सेनेचे मारोती चोखाजी लोखंडे, रासपाचे दशरथ मंगाजी लोहबंदे, सेनेच्या भाग्यश्री विक्रम साबणे, बबन रामराव बारसे, भाजपाचे माणिकराव पुंडलिक लोहगावे, संध्याताई मुक्तेश्वर धोेंडगे, भाजपाच्या गंगासागर विजय पाटील, डॉ. मिनल निरंजन खतगावकर यांचा समावेश आहे.