शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
2
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
3
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
4
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
5
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
6
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
7
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
8
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
9
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान
10
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
11
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
12
"जे काही होतं सगळं जवळच्यांना दिलं, आता मला...", अभिषेक बच्चनची 'ती' पोस्ट चर्चेत, नेमकं म्हणायचंय काय?
13
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
14
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
15
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
16
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
17
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
18
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
19
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
20
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश

दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसतर्फे पेट्रोलपंपांवर निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:04 IST

औरंगाबाद जिल्हा काँग्रेसच्या वतीने औरंगाबादेत राज पेट्रोलपंपावर हे आंदोलन करण्यात आले. कार्यकर्त्यांच्या हातात महागाईचा भस्मासुर म्हणून नरेंद्र ...

औरंगाबाद जिल्हा काँग्रेसच्या वतीने औरंगाबादेत राज पेट्रोलपंपावर हे आंदोलन करण्यात आले. कार्यकर्त्यांच्या हातात महागाईचा भस्मासुर म्हणून नरेंद्र मोदी यांना चित्रित करण्यात आलेले फलक होते.

पेट्रोल, डिझेलची दरवाढ करणाऱ्या केंद्र सरकारचा धिक्कार असो, केंद्र सरकारचे करायचे काय, खाली मुंडके वर पाय, आपल्या देशातील लस परदेशी पाठवणाऱ्या सरकारचा निषेध असो, अशा घोषणांनी पेट्रोलपंप परिसर दणाणून सोडण्यात आला होता.

जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. कल्याण काळे यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. प्रदेश सरचिटणीस रवींद्र काळे, जिल्हा उपाध्यक्ष किरण पा. डोणगावकर, तालुकाध्यक्ष रामूकाका शेळके, भाऊसाहेब जगताप, महिला काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस सरोज मसलगे, दीपाली मिसाळ, राहुल सावंत, संजय जगताप, सर्जेराव चव्हाण, आतिष पितळे, मोहित जाधव, सचिन शिरसाट, अनुराग शिंदे, अशोक डोळस, गौरव जैस्वाल, पप्पूराज ठुबे, प्रकाश सानप, मुसा पटेल, अंकुश चौधरी, सुभाष पांडभरे, मोसीन खान, मजहर पटेल, अनुसूचित जाती विभागाचे जिल्हा अध्यक्ष जयप्रकाश नारनवरे, नदीम शेख, हबीब शेख, बबन जगताप, श्याम गावंडे, विठ्ठल कोरडे, संतोष शेजूळ, अर्जुन शेळके, सुरेश शिंदे, विजय जाधव, बाबासाहेब बोरचाटे, शुभम साळवे, संदीप मनोहर आदींनी या आंदोलनात सहभाग घेतला.‌

शहर कॉंग्रेसतर्फे चुनिलाल पेट्रोलपंपावर निदर्शने करण्यात आली. क्रांती चौक पेट्रोलपंपावरही असेच आंदोलन करून लोकांचे लक्ष वेधण्यात आले.