शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
4
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
5
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
6
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
7
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
8
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
9
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
10
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
11
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
12
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
13
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
14
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
15
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
16
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
17
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
18
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
19
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
20
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा

काँग्रेस- राष्ट्रवादीची आघाडी जाहीर...!

By admin | Updated: January 31, 2017 23:38 IST

जालना : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाली

जालना : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाली असून, राष्ट्रवादी काँग्रेसला ३८, तर काँग्रेसला १८ जागा देण्यावर दोन्ही पक्षांतील नेत्यांचे एकमत झाले आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी होणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेना आणि भाजपा स्वबळावर लढत आहेत. मतविभाजनाचा फटका या दोन्ही पक्षांना बसण्याची शक्यता वर्तविली जात होती. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये आघाडी करण्याबाबत अनेक बैठका झाल्या. घनसावंगी, भोकरदन, जाफराबाद आणि बदनापूर तालुक्यातील काही जागांवर मतभेद होते. कार्यकर्त्यांना न्याय देण्याच्या भावनेतून पूर्वीपेक्षा जागा वाढवून देण्याची मागणी काँग्रेस नेत्यांकडून झाली. त्यावर राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये बराच खल झाला. सोमवारी यावर दोन्ही पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली. जागा वाटपावर चर्चा होऊन काँग्रेसला १८ जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेसला ३८ जागा देण्यावर एकमत झाले. निवडून येण्याची क्षमता गृहित धरुनच जागांचा आग्रह धरल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितले. तर काँग्रेसची ताकद ग्रामीण भागात वाढली असून, यंदा पूर्वीपेक्षा अधिक उमेदवार निवडून येतील, असा दावा काँग्रेस नेत्यांनी केला आहे. (प्रतिनिधी)