शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसचे जोडे मारो आंदोलन

By admin | Updated: March 2, 2016 23:19 IST

लातूर : लोकनेते विलासराव देशमुख यांच्या बद्दल अवमानकारक विधानाच्या निषेधार्थ लातूर ग्रामीण युवक काँग्रेस व सरपंच संघटनेच्या वतीने जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे

लातूर : लोकनेते विलासराव देशमुख यांच्या बद्दल अवमानकारक विधानाच्या निषेधार्थ लातूर ग्रामीण युवक काँग्रेस व सरपंच संघटनेच्या वतीने जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन बुधवारी शिवाजी चौक येथे करण्यात आले़ लातूरच्या पाणी प्रश्नासंदर्भात राज्यमंत्री शिवतारे यांनी लोकनेते विलासराव देशमुख यांच्याबद्दल केलेल्या अवमानकारक वक्तव्याचा सर्वत्र निषेध होत आहे़ बुधवारी ग्रामीण सरपंच संघटनेचे अध्यक्ष माधव गंभीरे व ग्रामीण युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमर मोरे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी शिवाजी चौकात शिवतारे यांच्या निषेधार्थ निदर्शने करण्यात आली़ त्यानंतर राज्यमंत्री शिवतारे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास जोडो मारो आंदोलन करण्यात आले़ यावेळी संजय पाटील, रसुल पटेल, उमेश बेंद्रे, भालचंद्र पाटील, महेंद्र मुळे, बाळकृ ष्ण माने, आनिल पाटील, तुकाराम घोडसे, निलेश कांबळे, शिवराज गांधले, दिपक पटाडे, ज्ञानेश्वर पवार, श्रीकृष्ण काळे, गुलाब चव्हाण, प्रविण पाटील, अमर पाटील, रामानुज जाधव, गोविंद कदम, प्रशांत माने, निखिलेश पाटील, धनंजय माने, मंचक राऊतराव, गणेश ढगे, अमोल भिसे, अनिल पवार, गजानन पाटील, माऊली पवार, संतोष माने, बालाजी वाघमारे, रामभाऊ गोरे, भरत नरवडे, रामेश्वर स्वामी, विजय चौंडे, कमलाकर अनंतवाड, समाधान गायकवाड, प्रभू राठोड, मानोज पाटील आदी कार्यकर्त्याचा सहभाग झाले होते़ (प्रतिनिधी)