शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरणादरम्यान उडाला गोंधळ; वाळूज महानगरातील केंद्रांवर नागरिकांमध्ये धक्काबुक्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 19:39 IST

केंद्रावर लस घेण्यासाठी दररोज शेकडो नागरिकांची प्रचंड गर्दी होत असून, अनेक नागरिक सकाळपासून लांबच-लांब रांगा लावत आहेत.

ठळक मुद्देनियोजनाचा अभावाने बजाजनगर, पंढरपूरमध्ये उडाला गोंधळ लसीच्या तुटवड्यामुळे सहन करावा लागतोय मनस्ताप

वाळूज महानगर : वाळूज महानगर परिसरात कोरोना लसीकरणासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी होत असून, बजाजनगर येथील जिल्हा परिषद शाळेतील केंद्रावर आणि पंढरपूर येथील केंद्रावर नियोजनाअभावी नागरिकांमध्ये गोंधळ उडाल्याचा प्रकार सोमवारी सकाळी घडला. बजाजनगर येथील केंद्रावर चार ते पाच पुरुषांसह महिलांना धक्काबुक्की झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. नागरिकांनी मध्यस्थी केल्याने प्रकरण निवळले असले तरी आरोग्य विभागाला लसीकरणासाठी अधिक दक्षता घ्यावी लागणार आहे.

आरोग्य विभागाच्यावतीने बजाजनगर, वडगाव, सिडको वाळूज महानगर,पंढरपूर, दौलताबाद, वाळूज, रांजणगाव, जिकठाण आदी ठिकाणी कोरोना लसीकरण सुरू करण्यात आले आहे. या केंद्रावर लस घेण्यासाठी दररोज शेकडो नागरिकांची प्रचंड गर्दी होत असून, अनेक नागरिक सकाळपासून लांबच-लांब रांगा लावत आहेत. अशातच १८ वर्षांवरील तरुण-तरुणींनाही लस देण्याचा निर्णय घेतल्यामुळे मोठी गर्दी होत आहे. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर नागरिक लसीकरणासाठी गर्दी करीत आहेत. यावर उपाय म्हणून वाळूजच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरांनी शक्कल लढवित लसीकरणासाठी येणाऱ्या प्रत्येकाची आरटीपीसीआर चाचणी केली जात आहे. या चाचणीनंतर नागरिकांना लसीकरणासाठी केंद्रात पाठविले जात आहे. बजाजनगरात जिल्हा परिषद शाळेत सोमवारी लसीकरणासाठी अडीचशे ते तीनशे नागरिकांची गर्दी झाली होती. नंबर लावण्यावरून काही नागरिकांत धक्काबुक्की झाली. यात चार ते पाच पुरुषांसह महिलांनाही धक्काबुक्की झाली. नागरिक व आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वेळीच मध्यस्थी केल्याने प्रकरण निवळले. पंढरपूरच्या लसीकरण केंद्रावरही गर्दीमुळे गोंधळ उडाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

लसीकरणासाठी आदल्या दिवशी टोकणलसीकरण केंद्रावर होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी दौलताबाद आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संग्राम बामणे यांनी लसीकरणासाठी येणाऱ्या नागरिकांना आदल्या दिवशी टोकण देण्याचा निर्णय घेतला आहे. या परिसरात दररोज १ हजार डोसची आवश्यकता असताना केवळ जवळपास ३०० डोस उपलब्ध होत असल्याने गोंधळ उडत असल्याचे डॉ. बामणे यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद