शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

‘एक गाव एक गणपती’ संकल्पना ७८ गावांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 00:13 IST

कंधार व उस्मानानगर पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या गावांत ‘श्रीं’ ची स्थापना करण्यात मंडळांनी मोठा पुढाकार घेतला. त्यात कंधार पोलीस ठाण्यांतर्गत ४० व उस्माननगर ठाण्यांतर्गत ३८ अशा ७८ गावांत ‘एक गाव एक गणपती’ संकल्पना रुजविण्यात यश आले.

लोकमत न्यूज नेटवर्ककंधार : कंधार व उस्मानानगर पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या गावांत ‘श्रीं’ ची स्थापना करण्यात मंडळांनी मोठा पुढाकार घेतला. त्यात कंधार पोलीस ठाण्यांतर्गत ४० व उस्माननगर ठाण्यांतर्गत ३८ अशा ७८ गावांत ‘एक गाव एक गणपती’ संकल्पना रुजविण्यात यश आले.कंधार पोलीस ठाण्यातंर्गत ११८ गावांचा समावेश आहे. ‘एक गाव एक गणपती’ ही संकल्पना राबविण्यासाठी अथक परिश्रम घेण्यात आले. कंधार शहरात ३० ठिकाणी ‘श्रीं’ ची स्थापना करण्यात आली. तसेच ठाण्यातंर्गत असलेल्या गावात १५६ ठिकाणी ‘श्रीं’ ची स्थापना करण्यात आली. यात ४० ठिकाणी ‘एक गाव एक गणपती’ या संकल्पनेला मूर्तरुप आले. गणेशोत्सव शांततेने व उत्साहाने पार पाडण्यासाठी पोलीस निरीक्षक भारती यांनी ‘श्री’ स्थापनेपूर्वीच गणेश मंडळाची बैठक घेतली. कायद्याचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहनही केले.पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या गावात बंदोबस्त ठेवला आहे. गणेश विसर्जनदिनी शांतता व सुव्यवस्था, सामाजिक सलोखा राखण्यासाठी पोलीस निरीक्षक भारती, २ पोलीस उपनिरीक्षक, ३ पीएसआय,७२ पोलीस, ११ महिला पोलीस, गृहरक्षक दलाचे १५ जवान तैनात असतील. उस्माननगर पोलीस ठाण्यांतर्गत ६२ गावांचा समावेश होतो.एकूण ‘श्री’ स्थापनेची संख्या ११२ असून ३८ गावांनी एक गाव एक गणपती हा उपक्रम राबविला आहे. प्रभारी पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी शांतता समितीची बैठक घेऊन डीजेमुक्त करण्याचे मंडळांना आवाहन केले.शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी २५ पोलीस, ३ महिला पोलीस व १५ होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत, अशी माहिती अमोल उगावे यांनी दिली.कंधार तालुक्यात गणेशोत्सवात धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांची तसेच सामाजिक उपक्रमांची मोठी रेलचेल सुरु आहे.