शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

धुराळा अन् मातीत ‘महसूल’च्या स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 00:31 IST

क्रीडा संकुलाची केवळ नियोजनाअभावी दुरवस्था झाल्याने चक्क जिल्हाधिकारी यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचा-यांना माती अन् धुराळ्यात स्पर्धा खेळाव्या लागल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्हा क्रीडा कार्यालयाचा कारभार महसूल विभागाच्या क्रीडा स्पर्धेमुळे चव्हाट्यावर आला आहे. ६० लाख रूपये खर्च केलेल्या क्रीडा संकुलाची केवळ नियोजनाअभावी दुरवस्था झाल्याने चक्क जिल्हाधिकारी यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचा-यांना माती अन् धुराळ्यात स्पर्धा खेळाव्या लागल्या. विशेष म्हणजे आपला हा गलथान कारभाराबद्दल बोलणे बसू नयेत, यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी नंदा खुरपुडे यांनी शनिवारी कार्यालयाला दांडी मारली.महसुल विभागाच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेस शनिवारी जिल्हा क्रीडा संकुलात सुरूवात झाली. जिल्हा क्रीडा अधिकारी एम.डी.सिंह यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटनही करण्यात आले. सर्व अधिकाºयांचे स्वागत आणि मनोगत व्यक्त करून झाल्यावर या स्पर्र्धांना मोठ्या थाटात सुरूवात झाली. परंतु क्रीडा संकुलाची अवस्था पाहून अनेक अधिका-यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली. आगोदरच उन्हाचा कडाका आणि त्यात मातीत खेळावे लागत असल्याने अधिकारी, कर्मचारी असलेल्या खेळाडूंमधून क्रीडा कार्यालयाबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात आले. अनेकांनी ही नाराजी जाहीररित्या बोलूनही दाखविली.डीएसओंकडून ‘नो रिस्पॉन्स’जिल्हा क्रीडा अधिकारी नंदा खुरपुडे यांच्याशी याबाबत भ्रमणध्वणीवरून संपर्क केला. परंतु नेहमीप्रमाणे त्यांनी भ्रमणध्वणी घेतला नाही. त्यांनी ‘रिस्पॉन्स’ न दिल्यामुळे त्यांची बाजू समजू शकली नाही.