शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

उद्योगासाठी घेतलेल्या भूखंडाचा व्यवसायिक वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 20:33 IST

वाळूज उद्योगनगरीत कंपनी सुरु करण्यासाठी अल्पदरात एमआयडीसीकडून खेरदी केलेल्या भुखंडाचा सर्रासपणे व्यवसायिक वापर केला जात आहे.

वाळूज महानगर : वाळूज उद्योगनगरीत कंपनी सुरु करण्यासाठी अल्पदरात एमआयडीसीकडून खेरदी केलेल्या भुखंडाचा सर्रासपणे व्यवसायिक वापर केला जात आहे. या भुखंडावर पोटभाडेकरुसाठी दुकाने थाटून विविध व्यवसाय सुरु करण्यात आले आहेत. याकडे एमआयडीसी प्रशासन दुर्लक्ष करित असल्यामुळे नव उद्योजकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.

वाळूज उद्योग नगरीत एमआयडीसीने कंपनी सुरु झाल्यानंतर अनेकांच्या हाताला रोजगार मिळेल या भावनेतून उद्योग सुरु करण्यासाठी नाममात्र दरात भूखंड दिले आहेत. उद्योगनरीतील अनेक कारखाने बंद पडले असून, काही बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. तर काही ठिकाणी औद्योगिक भूखंडाचा पोटभाडेकरु साठी वापर केला जात आहे. काही दिवसांपूर्वी पंढरपुरातील उद्योग भारती कॉम्लेक्समध्ये एमआयडीसीने कारवाई करुन काही दुकाने सील केली होती. पण कामगार चौकासह परिसरात बिंदास्तपणे सुरु असलेल्या व्यवसायिक वापर भूखंडधारकावर एमआयडीसी प्रशासनाकडून सोयीस्कररित्या डोळेझाक केली जात आहे. या विषयी एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता भूषण हर्षे यांच्याशी संकर्प साधला असता त्यांच्याशी संपर्क होवू शकला नाही.

नव उद्योजकाला भूखंड मिळेना..वाळूज उद्योनगरीत आज घडील अनेक नव उद्योजक स्वत:चा उद्योग सुरु करण्यासाठी एमआयडीसीकडे भूखंडाची मागणी करीत आहेत. परंतू त्यांना भूखंड मिळत नाही. उद्योग बंद पडलेले व व्यवसायिक वापर होत असलेले भूखंड एमआयडीने ताब्यात घेवून होतकरु नव उद्योजकांना द्यावेत. अशी मागणी राकेश सिंह, नरेंद्र यादव, सुरेश पहाडे, वेदप्रकाश चौधरी, राजेश सिंह, संदीप दुबे आदींनी केली आहे.

टॅग्स :MIDCएमआयडीसीWalujवाळूज