शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

वाणिज्य वार्ता : राष्ट्रवादी युवक काँग्रेसची वैजापूर कार्यकारिणी जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:05 IST

तालुका उपाध्यक्षपदी सुभाष धोर्डे, पवन चव्हाण, अण्णासाहेब पवार, योगेश सोनवणे, योगेश गाडेकर, पारसनाथ शेळके, अनिल धुळे, भाऊसाहेब नागुडे. सर्कल ...

तालुका उपाध्यक्षपदी सुभाष धोर्डे, पवन चव्हाण, अण्णासाहेब पवार, योगेश सोनवणे, योगेश गाडेकर, पारसनाथ शेळके, अनिल धुळे, भाऊसाहेब नागुडे. सर्कल अध्यक्षपदी-रामेश्वर पाटोळे, कुणाल डोखे, सागर पवार, पांडुरंग कदम, गणेश ठोंबरे, गणेश सूर्यवंशी, आबासाहेब गायकवाड, ज्ञानेश्वर ठोंबरे, ऋषिकेश वाघ, संकेत चुडीवाल, बापूसाहेब थोरात. गण अध्यक्षपदी-अमोल चंदने, ऋषिकेश शिंदे, पंकज चव्हाण, अंकुश जाधव, धनंजय निकम, मनोहर पवार, प्रभाकर कोकाटे, विक्रांत निकम, अक्षय आहेर, प्रशांत भुजाडे, कैलास ठोंबरे, साईनाथ मलिक, आकाश जाधव, शहर सरचिटणीस-सम्राट राजपूत,

शहर उपाध्यक्ष-नीलेश बाविस्कर, कृष्णा शिंदे, ओमकार देसाई, रुद्र सदगीर. सामजिक न्यायविभाग तालुकाध्यक्षपदी-सुधाकर वाघ,

सामाजिक न्यायविभाग जिल्हा सरचिटणीसपदी-राहुल बागुल यांची निवड करण्यात आली. यावेळी माजी आ. भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, बाजार समितीचे सभापती भागीनाथ मगर, तालुकाअध्यक्ष प्रतापराव निंबाळकर, अजय पाटील चिकटगावकर आदी उपस्थित होते.

फोटो :