शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

दिलासा... कोरोनाने एकही मृत्यू नसलेला दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:02 IST

औरंगाबाद : जिल्ह्यात रविवारी पुन्हा एकदा कोरोना मृत्युचक्राला ब्रेक लागला. जिल्ह्यात २४ तासांत एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. दिवसभरात ...

औरंगाबाद : जिल्ह्यात रविवारी पुन्हा एकदा कोरोना मृत्युचक्राला ब्रेक लागला. जिल्ह्यात २४ तासांत एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. दिवसभरात ६४ कोरोना रुग्णांची भर पडली, तर ७१ जण कोरोनामुक्त झाले.

औरंगाबाद जिल्ह्यात आता एकूण रुग्णांची संख्या ४५ हजार ३८६ झाली आहे. जिल्ह्यातील आतापर्यंत ४३ हजार ६८९ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, १ हजार १९८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ४९९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात नव्याने आढळलेल्या ६४ रुग्णांत मनपा हद्दीतील ५१, ग्रामीण भागातील १३ रुग्णांचा समावेश आहे. मनपा हद्दीतील ५५ आणि ग्रामीण भागातील १६ अशा एकूण ७१ रुग्णांना रविवारी सुटी देण्यात आली.

मनपा हद्दीतील रुग्ण

भगतसिंगनगर ४, काल्डा कॉर्नर ५, कौशलनगर ५, एन चार, स्पंदननगर १, टाऊन सेंटर १, एन तीन, सिडको १, एन बारा, सिद्धार्थनगर १, एन नऊ, एम दोन, हडको १, उस्मानपुरा १, मिलिनियम पार्क १, एन बारा, स्वामी विवेकानंदनगर १, जाधववाडी १, कासलीवालपूरम १, सातारा पोलीस स्टेशनजवळ १, इटखेडा १, आरेफ कॉलनी १, दिशा संस्कृती सो. १, कैलासनगर १, नवनाथनगर, हडको १, अल्तमश कॉलनी १, समतानगर १, मुकुंदनगर १, धूत हॉस्पिटल परिसर १, गादिया विहार १, समर्थनगर २, रामनगर २, एन पाच, श्रीनगर १, एन सात, सिडको १, एन अकरा, सिडको १, एन बारा, भारतमातानगर १, सूतगिरणी चौक परिसर १, गारखेडा १, एन दोन, सिडको १, वसंत अपार्टमेंट सिडको १, अन्य ३

ग्रामीण भागातील रुग्ण

किन्नी, सोयगाव १, खुलताबाद १, नारायणपूर, गंगापूर १, घालखेडी १, अन्य ९.