शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिका-यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2017 00:46 IST

गृहविभाग प्रधान सचिवांनी याबाबत जारी केलेल्या आदेशानुसार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिका-यांनी संबंधित यंत्रणेला सूचना दिल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महाराष्ट्र राज्य एस.टी. महामंडळाच्या कर्मचा-यांनी पुकारलेल्या कामबंद आंदोलनामुळे राज्यातील एस.टी. परिवहन सेवा पूर्णत: विस्कळीत झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील नागरिकांचा येण्या-जाण्याच्या वाहतुकीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. गृहविभाग प्रधान सचिवांनी याबाबत जारी केलेल्या आदेशानुसार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिका-यांनी संबंधित यंत्रणेला सूचना दिल्या आहेत.गृह विभागाच्या पत्रानुसार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने कामबंद आंदोलन सुरू केले आहे. संपामुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण होणार नाही, यासाठी खबरदारीचे आदेश गृहविभागाने दिले आहेत. आदेशानुसार जिल्ह्यातील शाळा, बसेस, खासगी वाहतूक बसेस, महानगरपालिकेच्या वाहतूक योग्य बसेस, सदर बसेसचे वाहक, चालक यांना विभागीय व्यवस्थापक राज्य परिवहन महामंडळ यांनी दिलेल्या मार्गावर तसेच एस.टी.च्या भाडेदराने प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी राहील. राज्य परिवहनाचे आगार / बसस्थानक परिसर वापरण्याची परवानगी त्यांना राहील. प्रवासी वाहतूक करताना खासगी बसेस, शाळा, कॉन्व्हेंट शाळा बसेस, सर्व खासगी बसेस या एस.टी. महामंडळ दरापेक्षा जादा भाडे आकारात नाहीत. याबाबत दक्षता घेण्यात यावी. राज्य परिवहन महामंडळ कर्मचा-यांचे कामबंद आंदोलन सुरू असल्याने जिल्ह्यातील रेल्वेस्थानक व बस प्रवाशांची वाढलेली संख्या विचारात घेता अनुचित घटना घडू नये व सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस विभागाने सुरक्षा व बंदोबस्त ठेवावा.