शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅकॅडमीच्या नावावर कुंटणखाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 00:21 IST

शहरातील तरोडा भागात गोदावरीनगर या मुख्य वस्तीत अ‍ॅकॅडमीच्या नावाचा फलक लावून फ्लॅटमध्ये सुरु असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांनी सोमवारी धाड मारली होती़ या प्रकरणात सहा महिला आणि दोन पुरुषांना न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : शहरातील तरोडा भागात गोदावरीनगर या मुख्य वस्तीत अ‍ॅकॅडमीच्या नावाचा फलक लावून फ्लॅटमध्ये सुरु असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांनी सोमवारी धाड मारली होती़ या प्रकरणात सहा महिला आणि दोन पुरुषांना न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे़भाग्यनगर पोलिसांना गोदावरीनगर येथील एका फ्लॅटमध्ये अवैध कुंटणखाना सुरु असल्याची माहिती खबºयाकडून मिळाली होती़ त्यानंतर उपअधीक्षक अभिजित फस्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि चंद्रकांत पवार, संगीता कदम, सविता खुर्जुले, गायकवाड, नागरगोजे, भिसे हे गोदावरी नगरमध्ये गेले़ तत्पूर्वी एका पंटरला बनावट ग्राहक बनवून आतमध्ये पाठविण्यात आले होते़ अपेक्स अ‍ॅकॅडमी असा बोर्ड फ्लॅटच्या बाहेर लावला असल्यामुळे कुणालाही एवढे दिवस त्याबाबत संशय आला नव्हता़ आतमध्ये गेलेल्या पंटरने इशारा करताच पोलीस आत गेले़ या ठिकाणी हॉलमध्ये बसलेल्या एका आंटीसह दोन महिलांना ताब्यात घेण्यात आले़ फ्लॅटमधील इतर खोल्यांची तपासणी केली असता, आणखी दोन महिला आणि पुरुषांना पकडण्यात आले़या महिलांची उपअधीक्षक अभिजित फस्के यांची चौकशी केली़ त्यावेळी एजंटाच्या माध्यमातून हा सर्व व्यवसाय चालत होता. यावेळी महिला आणि पुरुषांकडून पोलिसांनी मोबाईल आणि रोख रक्कम जप्त केली़या सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली़