शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

प्रवाशांना दिला स्वच्छतेचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 00:10 IST

प्रवास करताना रेल्वे स्टेशनचा परिसर व रेल्वे डब्यात स्वच्छता ठेवण्याची जबाबदारी प्रवाशांची आहे. रेल्वे परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे, असा स्वच्छतेचा संदेश रेल्वे कर्मचारी व रेल्वे मिक्सड् स्कूलच्या विद्यार्थ्यांनी प्रवाशांना दिला.

लोकमत न्यूज नेटवर्कपूर्णा : प्रवास करताना रेल्वे स्टेशनचा परिसर व रेल्वे डब्यात स्वच्छता ठेवण्याची जबाबदारी प्रवाशांची आहे. रेल्वे परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे, असा स्वच्छतेचा संदेश रेल्वे कर्मचारी व रेल्वे मिक्सड् स्कूलच्या विद्यार्थ्यांनी प्रवाशांना दिला.नांदेड विभागाच्या वतीने १६ ते ३१ आॅगस्ट दरम्यान स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छता जनजागृती करण्यात येत आहे. या जनजागृती अभियानांतर्गत पूर्णा रेल्वेस्थावकावर स्वच्छ रेल्वे अभियान राबविण्यात येत आहे. रेल्वे कर्मचारी व विद्यार्थ्यांनी पूर्णा रेल्वेस्थानक परिसरात स्वच्छता मोहीम राबविली. तसेच तपोवन एक्सप्रेस, पुशपूल, सचखंड एक्सप्रेस इ. रेल्वेगाड्यातील प्रवाशांना स्वच्छतेचे महत्त्व सांगितले. प्रवासा दरम्यान प्रवाशांनी स्वच्छता राखण्यासाठी काय करावे, या विषयीही मार्गदर्शन केले. तसेच रेल्वे डबा स्वच्छ ठेवण्याचे आवाहन केले. दरम्यान, सकाळपासून रेल्वेस्थानकावरील सर्व परिसर स्वच्छ केला. यामध्ये नांदेड विभागाचे वरिष्ठ डीएमई जी. अप्पाराव, मजदूर युनियनचे अशोक कांबळे, मुख्य यातायत निरीक्षक शेख अहमद, रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक अजयकुमार, जिलानी पाशा, मुख्याध्यापक अशोक तवर, डॉ.हाशीम, नागराज नाईक, चंदनकुमार, संजयकुमार कसवाह, एन.एस. पंचांगे, के.एल. गुर्जर, जे.सदरलाल, ए.जी. धबाले, अब्दुल मस्तान, शशिकांत धोपे, एस.बी. तांदुळे, कोमल जोंधळे, मंजुषा जाधव, शेख जावेद आदी कर्मचाºयांनी सहभाग नोंदविला.