शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

स्वच्छ प्रतिमा, साधेपणा बीडकरांना भावला

By admin | Updated: February 17, 2015 00:39 IST

बीड : साधी राहणी, स्वच्छत प्रतिमा, परखड वक्ता, दूरदृष्टीचे विचार यामुळे आर. आर. यांनी बीडकरांवर कायम गारुड निर्माण केले. निवडणुका कुठल्याही असोत आर. आर.

बीड : साधी राहणी, स्वच्छत प्रतिमा, परखड वक्ता, दूरदृष्टीचे विचार यामुळे आर. आर. यांनी बीडकरांवर कायम गारुड निर्माण केले. निवडणुका कुठल्याही असोत आर. आर. स्टार प्रचारक म्हणून जिल्हा पिंजून काढायचे. त्यांची सभा म्हटले की, तोबा गर्दी व्हायची. सर्वसामान्यांच्या काळजाला हात घालून त्यांच्या भावनांचा ते ठाव घेत. कार्यकर्त्यांशीही त्यांनी नाळ जोडली होती. त्यामुळे ते बीडकरांना नेहमी आपलेच वाटले. त्यांच्या निधनाने सोमवारी जिल्हा शोकमग्न झाला. आर. आर. यांना ही भावपूर्ण श्रद्धांजली... (प्रतिनिधी)तंटामुक्ती, ग्रामस्वच्छता अशा प्रभावी योजना त्यांनी राबविल्या होत्या. त्यांच्या अकाली निधनाने मोठे नुकसान झाले आहे.- अमरसिंह पंडित, आमदारउपेक्षितांना न्याय देण्याचे काम आर. आर. पाटील यांनी केले होते. विविध पदे भूषवूनही ते साधेपणाने सामान्यांमध्ये मिसळत होते.- संदीप क्षीरसागर, सभापती, जि.प.विकासाची दृष्टी असलेल्या आर.आर. यांनी अनेक योजना राबविल्या. त्यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी भरून निघणार नाही.- प्रीतम मुंडे, खासदारपक्षाला संजीवनी देण्याचे काम आर. आर. पाटील यांनी केले होते. त्यांची कल्पकता देशालाही स्वीकारावी लागली.- प्रकाश सोळंके, माजी राज्यमंत्रीराजकीय पार्श्वभूमी नसतानाही त्यांनी वेगळी उंची गाठली होती. त्यांच्या निधनाने महाराष्ट्र पोरका झाला आहे.- अशोक डक, जिल्हाध्यक्ष, राकाँगृहमंत्रीपद गाजवले ते आर. आर. पाटील यांनीच. सराफांचे प्रश्न सोडविण्यासाठी ते नि:स्वार्थीपणे सतत आग्रही असायचे.- मंगेश लोळगे, व्यापारी