शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

शहर होणार प्लास्टिकमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2017 00:15 IST

प्लास्टिकच्या सार्वत्रिक व अनिर्बंध वापरामुळे शहर अस्वच्छतेच्या विळख्यात सापडले आहे़ प्लास्टिकमुळे अनेक जनावरांना आपला जीव गमवावा लागला़ याबाबत नागरिक कृती समितीने मनपा आयुक्तांना निवेदन दिले़ त्यावर आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद देत, शहर प्लास्टिकमुक्त करण्याचे आश्वासन दिले़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: प्लास्टिकच्या सार्वत्रिक व अनिर्बंध वापरामुळे शहर अस्वच्छतेच्या विळख्यात सापडले आहे़ प्लास्टिकमुळे अनेक जनावरांना आपला जीव गमवावा लागला़ याबाबत नागरिक कृती समितीने मनपा आयुक्तांना निवेदन दिले़ त्यावर आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद देत, शहर प्लास्टिकमुक्त करण्याचे आश्वासन दिले़नागरिक कृती समितीने शनिवारी आयुक्त गणेश देशमुख यांची भेट घेऊन विविध समस्यांवर मांडल्या़ त्यात रस्त्यावरील मोकाट जनावरे, स्वच्छता कामगारांची गरज, कामगारांचा पूर्ण क्षमतेने वापर, स्वच्छतेबाबत लोकप्रबोधन व लोकसहभाग आदी विषयांवर शिष्टमंडळाने आयुक्तांशी चर्चा केली़ त्यावर आयुक्तांनी शिष्टमंडळाच्या सर्व मागण्यांबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला़ तसेच शहरातील प्लास्टिकचा वाढता वापर रोखण्यासाठी उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले़ एटूझेडने काम बंद केल्यानंतर स्वच्छतेसाठी नवीन कंत्राटदारांची नियुक्ती होईपर्यंत हे काम मनपाकडून करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्तांनी दिली़ शिष्टमंडळात डॉ़ व्यंकटेश काब्दे, प्रा़ डॉ़ लक्ष्मण शिंदे, कॉ़ जांबकर, अ‍ॅड़ धोंडिबा पवार, डॉ़ पुष्पा कोकीळ, प्रा़ वट्टमवार, टिमकीकर, सूर्यकांत वाणी, प्रा़ सुलोचना मुखेडकर यांचा सहभाग होता़