शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

शहरात पालिकेच्या गुडमॉर्निंग पथकाला मारहाण; गुन्हा दाखल

By admin | Updated: June 26, 2017 00:39 IST

जालना: उघड्यावर शौचास बसण्यास प्रतिबंध करण्यासाठी गेलेल्या पालिकेच्या गुडमॉर्निंग पथकातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना: उघड्यावर शौचास बसण्यास प्रतिबंध करण्यासाठी गेलेल्या पालिकेच्या गुडमॉर्निंग पथकातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली. शहरातील कन्हैय्यानगर भागात रविवारी सकाळी आठ वाजता ही घटना घडली.स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत शहरातील ज्या भागात नागरिक उघड्यावर शौचास बसतात, अशी ठिकाणे निष्काषित करण्याचे आदेश पालिका प्रशासनाला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यामुळे उघड्यावर शौचास बसणाऱ्यांवर पालिकेच्या स्वच्छता विभागांनी कारवाई सुरू केली आहे. मोहिमे अंतर्गत शनिवारी सकाळी स्वच्छता निरीक्षक अशोक लोंढे पथकासह कन्हैयानगर परिसरात गेले. पोलिसांचे एक वाहनही पथकासोबत होते.पथकातील कर्मचाऱ्यांनी उघड्यावर शौच करणाऱ्या नऊ जणांना ताब्यात घेऊन पोलिसांच्या वाहनात बसविले. त्या वेळी संशयित सिद्धार्थ गोविंदराव अंभोरे (रा.कन्हैयानगर) तिथे आला. स्वच्छता निरीक्षक लोंढे यांना शिवीगाळ केली. कारवाईसाठी तुमच्याकडे कोणता जीआर आहे का, असे म्हणत लोेंढे यांना धक्काबुक्की करत मारहाण केली. तसेच पोलिसांच्या वाहनातील नऊ जणांना खाली उतरवून देत शासकीय कामात अडथळा आणल्याचे पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी अशोक लोंढे यांच्या फिर्यादीवरून संशयित सिद्धार्थ अंभोरे विरुद्ध चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काँस्टेबल वाघमारे तपास करत आहे.