शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

लोकसहभागातून छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा

By admin | Updated: June 25, 2017 23:40 IST

हिंगोली : येथील सार्वजनिक बांधकाम, विभाग विश्रामगृहाच्या बाजूला नियोजित जागेवर छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा लोकसहभागातून बसविण्याबाबत

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : येथील सार्वजनिक बांधकाम, विभाग विश्रामगृहाच्या बाजूला नियोजित जागेवर छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा लोकसहभागातून बसविण्याबाबत शहरातील रामलीला मैदान येथील महावीर भवनात २५ जून रोजी दुपारी १ वाजता बैठक घेण्यात आली.कार्यक्रमाची सुरूवात प्रथम छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्ज्वलनाने करण्यात आली. कार्यक्रमात मान्यवरांनी पुतळा उभारणीच्या नियोजनासंदर्भात उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी पुतळा समितीचे कार्याध्यक्ष आ. तान्हाजी मुटकुळे, आ. डॉ. संतोष टारफे, माजी आ. भाऊराव पाटील गोरेगावकर, पुतळा समिती अध्यक्ष, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, समिती सहसचिव, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, कृउबा सभापती रामेश्वर शिंदे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे, नेत्रतज्ज्ञ डॉ. किशन लखमावार, बाबू कदम, माजी जि. प. उपाध्यक्ष उद्धवराव गायकवाड, नजीरभाई पुसेगावकर, माजी सभापती के. के. शिंदे, मधुकर मांजरमकर, जि. प. सदस्य प्रकाश थोरात, शिक्षण सभापती देशमुख, जि. प. सदस्य अ‍ॅड. अमोल जाधव, जि. प. सदस्य विठ्ठल चौतमल, द्वारकादास सारडा, बाजीराव इंगोले, जि. प. सदस्य मनीष आखरे, प्रकाश सोनी, मनोज आखरे, विलास जाधव, डॉ. भानुदास जाधव, प्रकाश इंगोले, बाबूराव पवार, वैभव खिल्लारे, डॉ. नामदेव कोरडे, शिवाजी मेटकर, प्रा. साकळे, कैलास काबरा, पंडित अवचार, विश्वनाथ गायकवाड, राज कऱ्हाळे, सचिव त्र्यंबकराव लोंढे, खंडेराव सरनाईक, समिती कोषाध्यक्ष डॉ. प्रल्हाद शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील जि. प., पं. स. सदस्य, सभापती, सरपंच, ग्रामसेवक, विविध संघटनेचे पदाधिकारी व सर्व समाजातील नागरिक उपस्थित होते. सदर बैठकीत सर्वांनी छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पूर्णाकृती पुतळा हा लोकसहभागातून पूर्ण व्हावा याकरिता सहकार्य करण्याचा एकमताने निर्णय घेण्यात आला. त्याअनुषंगाने बैठकीत सात लाख पन्नास हजार रुपयांचे पावतीबुक (कूपन) उपस्थित नागरिकांनी घेऊन गेले. नजीरभाई पुसेगावकर, डॉ. किशन लखमावार, डॉ. प्रकाश शिंदे वापटीकर, कृउबाचे सभापती रामेश्वर शिंदे यांनी लोकसहभागात रक्कम देऊन सुरूवात केली. यशस्वीतेसाठी समितीचे प्रा. जावळे, बाबाराव श्रृंगारे आदींनी परिश्रम घेतले.