शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

आता आधारकार्डही बनावट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 00:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जालना : भारताचे नागरिक म्हणून ओळखीचा सरकारमान्य पुरावा म्हणून सर्वत्र आधारकार्ड मागितले जाते. मात्र, आधार कार्डमध्ये ...

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : भारताचे नागरिक म्हणून ओळखीचा सरकारमान्य पुरावा म्हणून सर्वत्र आधारकार्ड मागितले जाते. मात्र, आधार कार्डमध्ये फेरफार सहज शक्य असल्याने त्याच्या गैरवापराचे प्रकार समोर येत आहे. बाणाची वाडी (ता.परतूर) येथे अशाच पद्धतीने एका महिलेच्या ‘आधार’वर दुसºयाच महिलेचा फोटो व अंगठा वापरून ४५ हजारांचे पीककर्ज काढण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.या संदर्भात शंकर सवादे यांनी गुरुवारी जिल्हाधिकाºयांकडे लेखी तक्रार केली आहे. आपल्या मुलीचे नाव स्वाती शंकर सवादे, असे आहे. या नावाचे आधारकार्ड काढून एकाने त्याच्यावर दुसºया महिलेचा फोटा व अंगठा लावला.त्या आधारे बँकेत खाते उघडून आष्टी येथील स्टेट बँक आॅफ हैदराबादच्या शाखेतून गत वर्षी ४५ हजारांचे पीककर्ज काढले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर सवादे यांनी मूळ आधारकार्ड काढले. या पूर्वी काढलेल्या बनावट आधार कार्डचा पुन्हा दुरुपयोग होण्याची शक्यता असल्याने सदर व्यक्तीवर कारवाई करावी. या पूर्वी आष्टी पोलिसांत या संबंधी तक्रार दिली असून, काहीच कारवाई झालेली नाही, असे तक्रारीत नमूद आहे. येथील तहसील कार्यालयाने काही दिवसांपूर्वीच केलेल्या पडताळणीत बनावट आधारकार्ड आधारे अनुदान लाटणारे साठ बोगस लाभार्थी शोधून काढले होते. या प्रकारांमुळे आधारकार्डच्या विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण होत आहे.