शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

चौधरी भाईश्री लॅंडमार्क्स एलएलपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:02 IST

भास्कर चौधरी संचालक चौधरी भाईश्री लॅंडमार्क्स एलएलपी चौधरी भाईश्री लॅण्डमार्क्स एलएलपी या नामांकित बांधकाम संस्थेच्यावतीने औरंगाबादमध्ये पहिल्यांदाच व महाराष्ट्रात ...

भास्कर चौधरी

संचालक

चौधरी भाईश्री लॅंडमार्क्स एलएलपी

चौधरी भाईश्री लॅण्डमार्क्स एलएलपी या नामांकित बांधकाम संस्थेच्यावतीने औरंगाबादमध्ये पहिल्यांदाच व महाराष्ट्रात दुसऱ्यांदा ''व्हिलो ६७ अर्बन व्हिलाज'' हा ४ बीएचके रोबंगलोचा प्रकल्प पैठण रोडवरील इटखेडा परिसरात उभारला जात आहे.

महाराष्ट्रातील दुसरा यासाठी म्हटले जात आहे की, येथे तळमजल्यावर प्रत्येक रोहाऊससाठी २ कार पार्किंग, २ दुचाकी पार्किंग व एक सर्व्हंट रूम देण्यात येत आहे. त्यानंतर ११ फूट उंचीवर तीन एकरचा स्लॅब आहे. यास ''पोडीयम फ्लोअर'' असे म्हटले जाते. त्यावर ६७ रोबंगलोज उभारण्यात येत आहेत. ''पोडीयम फ्लोअर'' हा भाग पूर्णपणे ''व्हेईकल फ्री एरिया'' असणार आहे. येथे आबालवृद्धांना मनसोक्त व बिनधास्त वावरता येणार आहे. रोबंगल्याच्या हॉलमधूनच गार्डन, लॉन, योगा केंद्र, आदी अमेनिटीमध्ये जाता येईल.

मुख्य रस्त्यावरून थेट तळमजल्यावर पार्किंगमध्ये जाता येणार आहे. येथेच सर्व युटिलिटीची सुविधा देण्यात आली आहे. अशी व्यवस्था असणारा हा एकमेव गृह प्रकल्प तेही वाजवी किमतीत उपलब्ध करून देण्यात येत आहे.

या प्रकल्पापासून सर्व सुविधा अतिशय कमी अंतरावर आहेत.

कुठेही घर घेण्याचे निश्चित करण्यापूर्वी ग्राहकांनी एकवेळ जरूर भेट द्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.