शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

‘आजारी’ आरोग्य प्रशासनावर ‘उपचारा’चे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 00:28 IST

बीड जिल्ह्यात आरोग्य सेवा अधिकारी कर्मचाºयांच्या दुर्लक्षामुळे ‘आजारी’ पडली आहे. या प्रशासनावर ‘उपचार’ करून कारभार सुधारण्याचे आव्हान नूतन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात व प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कमलाकर आंधळे यांच्यापुढे असणार आहे

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यात आरोग्य सेवा अधिकारी कर्मचाºयांच्या दुर्लक्षामुळे ‘आजारी’ पडली आहे. या प्रशासनावर ‘उपचार’ करून कारभार सुधारण्याचे आव्हान नूतन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात व प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कमलाकर आंधळे यांच्यापुढे असणार आहे. नुकतीच दोघांनीही सूत्रे स्वीकारली असून, नवा गडी नवा राज आरोग्य प्रशासनात पाहावयास मिळणार आहे.जिल्ह्यात गतमहिन्यात कुपोषित बालके आढळल्याने राज्यभर खळबळ उडाली. आरोग्य प्रशासनाने गंभीर दखल घेऊन अंगणवाडीत जाऊन चिमुकल्यांची तपासणी करण्याचे आदेश वैद्यकीय अधिकाºयांना दिले होते. तपासणीत पाटोदा, गेवराई भागात मोठ्या प्रमाणात तीव्र कुपोषित बालके आढळली. ग्रामपंचायतीच्या उदासीनतेमुळे गावांमध्ये दूषित पाणीपुरवठा होत असल्याचे अहवालावरुन नुकतेच समोर आले आहे. ब्लिचिंग पावडर वापरली जात नसल्याने पाणी दूषित होते, असा अहवालही आरोग्य प्रशासनाला प्राप्त झाला आहे. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत असून, त्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. आरोग्य प्रशासनाने तात्काळ ग्रामपंचायतींना पत्र पाठवून शुद्ध पाणीपुरवठा करण्यासंदर्भात आदेश दिले होते. हाच गलथान कारभार सुधारण्याचे मोठे आव्हान प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कमलाकर आंधळे यांच्यासमोर आहे.