शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

वादापासून दूर राहून कारभार सुधारण्याचे आव्हान

By admin | Updated: July 3, 2017 00:56 IST

बीड : बीड पालिकेतील वादग्रस्त राजकारण आणि ढेपाळलेला कारभार सुधारून सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचे मोठे आव्हान नवीन मुख्याधिकारी यांच्यासमोर असणार आहे

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : बीड पालिकेतील वादग्रस्त राजकारण आणि ढेपाळलेला कारभार सुधारून सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचे मोठे आव्हान नवीन मुख्याधिकारी यांच्यासमोर असणार आहे. प्रशांत खांडकेकर यांची बदली झाल्यानंतर नवीन मुख्याधिकारी म्हणून धनंजय जावळीकर बीड पालिकेत येत्या तीन दिवसांत रूजू होत असल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले.बीड पालिकेत पालिका निवडणुकीपासून ‘राजकारण’ सुरू आहे. राजकारणाचे रूपांतर वादात होत आहे. लोकप्रतिनिधींच्या पतींसह लोकप्रतिनिधी कर्मचाऱ्यांना शिवीगाळ, धक्काबुक्की करू लागले आहेत. त्यामुळे पालिकेतील कर्मचारी दहशतीखाली राहून काम करीत आहेत. याचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या मानसिकतेवर होताना दिसून येत आहे. त्यांच्यातील काम करण्याचा उत्साहाच या राजकारणामुळे कमी झाला आहे. याचा फटका सर्वसामान्य जनतेला सहन करावा लागत आहे. स्वच्छता, पाणी, वीज यासारख्या मूलभूत सुविधा बीडकरांना वेळेवर मिळत नसल्याने संताप व्यक्त होत आहे. या सर्व प्रकारांमुळे ‘बीड पालिका, वादग्रस्त पालिका’ या नावाने चर्चिली जाऊ लागली आहे. परंतु हा धब्बा पुसून काढत शहरातील रखडलेले प्रश्न, नागरिकांचा विश्वास जिंकून त्यांना वेळेवर सुविधा पुरविण्याचे मोठे आव्हान नवीन मुख्याधिकारी धनंजय जावळीकर यांच्यासमोर असणार आहे. प्रशांत खांडकेकर हे मागील दोन महिन्यांपासून रजेवर होते. त्यामुळे उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांच्याकडे बीड पालिकेचा अतिरिक्त पदभार देण्यात आला होता. नुकताच खांडकेकर यांच्या बदलीचा आदेश निघाला आहे.