शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वार्षिक क्रीडा दिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 01:20 IST

दी न्यू पॉस्टॉलिक इंग्लिश हायस्कूलचा वार्षिक क्रीडा दिन व बक्षीस वितरण समारंभ शुक्रवारी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या प्रांगणावर पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महापौर नंदकुमार घोडेले यांची उपस्थिती होती.

औरंगाबाद : दी न्यू पॉस्टॉलिक इंग्लिश हायस्कूलचा वार्षिक क्रीडा दिन व बक्षीस वितरण समारंभ शुक्रवारी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या प्रांगणावर पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महापौर नंदकुमार घोडेले यांची उपस्थिती होती.याप्रसंगी इंग्रजी शाळांमध्ये जन्मदात्यांसोबत आजी-आजोबांना क्रीडा दिनाच्या कार्यक्रमात सहभागी करून घेण्याचा उपक्रम स्तुत्य आहे. एकत्र कुटुंब पद्धतीवर सर्वच स्तरांतून असे धडे दिल्यास येणारी पिढी ज्येष्ठ नागरिकांचा एकाकीपणाचा मोठा सामाजिक प्रश्न सोडवू शकेल, अशी आशा महापौर नंदकुमार घोडेले यांनी व्यक्त केली.याप्रसंगी उमेश दाशरथी, शाळेचे संस्थापक शरद बावर, अध्यक्ष सुहाश दाशरथे, प्राचार्या नम्रता दाशरथे आदींची उपस्थिती होती. वार्षिक क्रीडा दिनानिमित्त मुलांची परेड, लहान मुलांचे खेळ व कवायती, आई, वडील तसेच आजी-आजोबांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्याचप्रमाणे राज्य व राष्ट्रीय पातळीवर चमक दाखवणारे विविध खेळांतील रोहन टाक, रौनक चावरिया यांच्यासह राज्यस्तरीय अबॅकसमध्ये विशेष प्रावीण्य मिळाल्याबद्दल हिमेश शिंदे यांना गौरविण्यात आले. नौशीन शेख यांना उत्कृष्ट शिक्षिका म्हणून सन्मानित करण्यात आले. सूत्रसंचालन विशाखा श्रीकांत, शेख तस्कीन व रशिदा कनोरीवाला यांनी केले.