शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईच्या धर्तीवर शहराच्या सीसीटीव्ही नेटवर्कला मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 00:36 IST

औरंगाबादसाठी कमांड अ‍ॅण्ड कंट्रोलरूमसह सीसीटीव्ही नेटवर्कच्या प्रस्तावाला दोन दिवसांपूर्वीच मंजुरी देण्यात आली, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : स्मार्ट पोलिसिंगसोबतच तंत्रज्ञानाच्या मदतीने गुन्हे रोखता येतात आणि गुन्हे सिद्ध करण्याचे प्रमाण वाढविता येते. ही बाब लक्षात घेऊन औरंगाबादसाठी कमांड अ‍ॅण्ड कंट्रोलरूमसह सीसीटीव्ही नेटवर्कच्या प्रस्तावाला दोन दिवसांपूर्वीच मंजुरी देण्यात आली, अशी घोषणा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी (दि.१७) येथे केली.पुंडलिकनगर आणि वेदांतनगर पोलीस ठाण्याचे औपचारिक उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून खा.चंद्रकांत खैरे, आ. संजय शिरसाट, आ. अतुल सावे, आ. नारायण कुचे, आ. सुभाष झांबड, महापौर भगवान घडामोडे, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यातील ६५ पोलीस ठाण्यांच्या मंजुरीचे प्रस्ताव अनेक वर्षांपासून प्रलंबित होते. हे प्रस्ताव २०१४ मध्ये मंजूर केले. यासोबतच आणखी काही प्रस्ताव आलेले आहेत, ते मंजूर करण्याची कार्यवाही मेरिटनुसार केली जात आहे. पोलीस ठाण्यांच्या संख्येपेक्षा गुणात्मक वाढ होणे आवश्यक आहे. आम्ही तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला असून, राज्यातील सर्व पोलीस ठाणे सीसीटीएनएसच्या माध्यमातून आॅनलाइन केली.